बैरूत

बैरूत (अरबी: بيروت; हिब्रू: ביירות; लॅटिन: Berytus; फ्रेंच: Beyrouth; तुर्की: Beyrut; आर्मेनियन: Պէյրութ) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

बैरूत
بيروت
Beyrouth
लेबेनॉन देशाची राजधानी

बैरूत

बैरूत
ध्वज
बैरूत
चिन्ह
बैरूत is located in लेबेनॉन
बैरूत
बैरूत
बैरूतचे लेबेनॉनमधील स्थान

गुणक: 33°53′13″N 35°30′47″E / 33.88694°N 35.51306°E / 33.88694; 35.51306

देश लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
क्षेत्रफळ २० चौ. किमी (७.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३,६१,३६६
  - महानगर २०,६३,३६३
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.beirut.gov.lb/

इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.

भूगोल

बैरूत शहर एका नैसर्गिक द्वीपकल्पावर वसले असून त्याच्या पूर्वेकडून बैरूत नदी वाहते तर पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. बैरूत इस्रायल-लेबेनॉन सीमेच्या ९४ किमी (५८ मैल) उत्तरेस स्थित आहे.

हवामान

बैरूतचे हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे कोरडे असतात.

बैरूत विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 27.9
(82.2)
30.5
(86.9)
36.6
(97.9)
39.3
(102.7)
39.0
(102.2)
40.0
(104)
40.4
(104.7)
39.5
(103.1)
37.5
(99.5)
37.0
(98.6)
33.1
(91.6)
30.0
(86)
40.4
(104.7)
सरासरी कमाल °से (°फॅ) 17.4
(63.3)
17.5
(63.5)
19.6
(67.3)
22.6
(72.7)
25.4
(77.7)
27.9
(82.2)
30.0
(86)
30.7
(87.3)
29.8
(85.6)
27.5
(81.5)
23.2
(73.8)
19.4
(66.9)
24.25
(75.65)
दैनंदिन °से (°फॅ) 14.0
(57.2)
14.0
(57.2)
16.0
(60.8)
18.7
(65.7)
21.7
(71.1)
24.9
(76.8)
27.1
(80.8)
27.8
(82)
26.8
(80.2)
24.1
(75.4)
19.5
(67.1)
15.8
(60.4)
20.87
(69.56)
सरासरी किमान °से (°फॅ) 11.2
(52.2)
11.0
(51.8)
12.6
(54.7)
15.2
(59.4)
18.2
(64.8)
21.6
(70.9)
24.0
(75.2)
24.8
(76.6)
23.7
(74.7)
21.0
(69.8)
16.3
(61.3)
12.9
(55.2)
17.71
(63.88)
विक्रमी किमान °से (°फॅ) 0.8
(33.4)
3.0
(37.4)
0.2
(32.4)
7.6
(45.7)
10.0
(50)
15.0
(59)
18.0
(64.4)
19.0
(66.2)
17.0
(62.6)
11.1
(52)
7.0
(44.6)
4.6
(40.3)
0.2
(32.4)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 190.9
(7.516)
133.4
(5.252)
110.8
(4.362)
46.3
(1.823)
15.0
(0.591)
1.5
(0.059)
0.3
(0.012)
0.4
(0.016)
2.3
(0.091)
60.2
(2.37)
100.6
(3.961)
163.8
(6.449)
825.5
(32.502)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.1 mm) 15 12 9 5 2 0 0 0 1 4 8 12 68
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 69 68 67 69 71 71 73 73 69 68 66 68 69.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 131 143 191 243 310 348 360 334 288 245 200 147 २,९४०
स्रोत #1: Pogodaiklimat.ru
स्रोत #2: Danish Meteorological Institute (sun and relative humidity)

वाहतूक

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बैरूतमधील प्रमुख विमानतळ आहे. हा लेबेनॉनमधील सध्या चालू असलेला एकमेव विमानतळ असून २०१३ साली सुमारे ६२ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. लेबेनॉनची जलवाहतूक बैरूत बंदर हे देशामधील सर्वात मोठे बंदर हाताळते.

संदर्भ

बाह्य दुवे

बैरूत 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बैरूत भूगोलबैरूत वाहतूकबैरूत संदर्भबैरूत बाह्य दुवेबैरूतअरबी भाषाआर्मेनियन भाषातुर्की भाषापश्चिम आशियाफ्रेंच भाषाभूमध्य समुद्रलॅटिनलेबेनॉनहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जातिव्यवस्थाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघशरद पवारमानवी हक्कगोपाळ कृष्ण गोखलेहवामानसोळा संस्कारसंत तुकाराममहाराष्ट्रअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकुंभ रासकोल्हापूर लोकसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहिलांसाठीचे कायदेकृष्णशेतीघोणसव्यापार चक्रजळगाव जिल्हाअकोला लोकसभा मतदारसंघगालफुगीमीन रासप्रकाश आंबेडकरसंवादशिवाजी महाराजांची राजमुद्रासामाजिक कार्यहिंगोली विधानसभा मतदारसंघसंजीवकेॐ नमः शिवायमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागवाशिम जिल्हाभारतीय स्टेट बँकइंदिरा गांधीकबड्डीपवनदीप राजनलोकमान्य टिळकमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपोलीस महासंचालकनाटकसुप्रिया सुळेअमित शाहमूळव्याधकलामूळ संख्याअहिल्याबाई होळकरबाटलीदेवनागरीदूरदर्शनतमाशाक्रियाविशेषणभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनवनीत राणामराठी लिपीतील वर्णमालारायगड जिल्हापाऊसकुटुंबनियोजनहनुमान चालीसाबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारभारतीय जनता पक्षमलेरियारायगड (किल्ला)स्वामी विवेकानंदवेदपानिपतची दुसरी लढाईवि.वा. शिरवाडकरभाषालंकारनाणेपद्मसिंह बाजीराव पाटीलजॉन स्टुअर्ट मिलजागतिक लोकसंख्याभारताचे सर्वोच्च न्यायालयवर्णनात्मक भाषाशास्त्रराज्यव्यवहार कोशवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्र केसरी🡆 More