कुस्ती

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे.

हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डावपेच असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

कुस्ती
मातीच्या आखाड्यातील कुस्तीचा सामना

हे सुद्धा पहा

Tags:

खेळभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा घराणी व राज्येछावा (कादंबरी)भगतसिंगकोकणआवळागोपाळ कृष्ण गोखलेजागतिक दिवसनाटकलावणीकृष्णशिवनेरीजंगली महाराजजागतिक तापमानवाढसोनारसंयुक्त राष्ट्रेगडचिरोली जिल्हाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीयवतमाळ जिल्हाकल्याण लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहादेव गोविंद रानडेउत्तर दिशाअकबरमुंबई उच्च न्यायालयअमरावती लोकसभा मतदारसंघप्रीमियर लीगइतिहाससचिन तेंडुलकरनितीन गडकरीसूत्रसंचालनतुकडोजी महाराजकालभैरवाष्टककर्ण (महाभारत)विधानसभामहादेव जानकरभाषायोगभारताच्या पंतप्रधानांची यादीछगन भुजबळहिंगोली लोकसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनप्राण्यांचे आवाजक्लिओपात्राशिर्डी लोकसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसंगणक विज्ञानमहात्मा फुलेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघदूधबलुतेदारशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीहंपीगूगलशिव जयंतीवर्णनात्मक भाषाशास्त्रमाहिती अधिकारअण्णा भाऊ साठेहोमरुल चळवळलोकसभाअष्टांगिक मार्गमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मुंजबहिणाबाई चौधरीखुला प्रवर्गघुबडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसंयुक्त महाराष्ट्र चळवळक्रियापदभारूडमृत्युंजय (कादंबरी)हरितक्रांतीज्योतिबा मंदिरभारतातील जिल्ह्यांची यादीकोरफडसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानाथ संप्रदायदीपक सखाराम कुलकर्णीपंचायत समितीपौर्णिमा🡆 More