युरो

युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे.

युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनियास्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर (विशेषतः आफ्रिकेमधील) अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.

युरो
euro
युरो
अधिकृत वापर
List
इतर वापर
संक्षेप
आयएसओ ४२१७ कोड EUR
विभाजन १०० सेंट
नोटा €5, €10, €20, €50, €100, €200, €500
नाणी 1c, 2c, 5c, 10c, 20c, 50c, €1, €2
बँक युरोपीय मध्यवर्ती बँक
विनिमय दरः   
युरो
अधिकृत संक्षेप

अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.

युरो
नाणी

इतिहास

७ फेब्रुवारी १९९२ रोजी नेदरलँड्सच्या मास्ट्रिख्ट शहरामध्ये झालेल्या करारामध्ये युरोपियन संघासाठी समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. १६ डिसेंबर १९९५ रोजी माद्रिद येथे ह्या चलनाचे नाव युरो असे ठेवले गेले. प्रत्येक वापरकर्त्या देशाच्या चलनाबरोबर युरोचा विनिमय दर ३१ डिसेंबर १९९८ रोजी ठरवला गेला. १ जानेवारी १९९९ रोजी युरो चलन अस्तित्वात आले परंतु त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. १ जानेवारी २००२ रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली.

युरोक्षेत्रामध्ये सामील होणाऱ्या देशांची भूतपूर्व चलने
चलन कोड
(आय.एस.ओ. ४२१७)
विनिमय नक्की केला वापर सुरू
युरो  ऑस्ट्रियन शिलिंग ATS &0000000000000013.760300१३.७६०३ 1998-12-31 1999-01-01
युरो  बेल्जियन फ्रॅंक BEF &0000000000000040.339900४०.३३९९ 1998-12-31 1999-01-01
युरो  क्रोएशिया HRK &0000000000000007.534500७.५३४५० 2022-07-12 2023-01-01
युरो  सिप्रियट पाउंड CYP &0000000000000000.585274०.५८५२७४ 2007-07-10 2008-01-01
युरो  जर्मन मार्क DEM &0000000000000001.955830१.९५५८३ 1998-12-31 1999-01-01
युरो  एस्टोनियन क्रून EEK &0000000000000015.646600१५.६४६६ 2010-07-13 2011-01-01
युरो  स्पॅनिश पेसेटा ESP &0000000000000166.386000१६६.३८६ 1998-12-31 1999-01-01
युरो  फीनिश मार्का FIM &0000000000000005.945730५.९४५७३ 1998-12-31 1999-01-01
युरो  फ्रेंच फ्रॅंक FRF &0000000000000006.559570६.५५९५७ 1998-12-31 1999-01-01
युरो  ग्रीक ड्राक्मा GRD &0000000000000340.750000३४०.७५० 2000-06-19 2001-01-01
युरो  आयरिश पाउंड IEP &0000000000000000.787564०.७८७५६४ 1998-12-31 1999-01-01
युरो  इटालियन लिरा ITL &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01
युरो  लिथुएनियन लिटाज LTL &0000000000000003.452800३.४५२८० 2014-07-23 2015-01-01
युरो  लक्झेंबर्गिश फ्रॅंक LUF &0000000000000040.339900४०.३३९९ 1998-12-31 1999-01-01
युरो  लाटव्हियन लाट्स LVL &0000000000000000.702804०.७०२८०४ 2013-07-09 2014-01-01
युरो  मोनेगास्क फ्रॅंक MCF &0000000000000006.559570६.५५९५७ 1998-12-31 1999-01-01
युरो  माल्टीज लिरा MTL &0000000000000000.429300०.४२९३०० 2007-07-10 2008-01-01
युरो  डच गिल्डर NLG &0000000000000002.203710२.२०३७१ 1998-12-31 1999-01-01
युरो  पोर्तुगीज एस्कुतो PTE &0000000000000200.482000२००.४८२ 1998-12-31 1999-01-01
युरो  स्लोव्हेनियन तोलार SIT &0000000000000239.640000२३९.६४० 2006-07-11 2007-01-01
युरो  स्लोव्हाक कोरुना SKK &0000000000000030.126000३०.१२६० 2008-07-08 2009-01-01
युरो  समरिनीज लिरा SML &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01
युरो  व्हॅटिकन लिरा VAL &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01

विनिमय दर

सध्याचा युरोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया

टीपा

बाह्य दुवे

युरो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

युरो इतिहासयुरो विनिमय दरयुरो टीपायुरो बाह्य दुवेयुरोआफ्रिकाआयर्लंडचे प्रजासत्ताकइटलीएस्टोनियाऑस्ट्रियाग्रीसचलनजर्मनीदेशनेदरलँड्सपोर्तुगालफिनलंडफ्रान्सबेल्जियममाल्टायुरोक्षेत्रयुरोपयुरोपियन संघलक्झेंबर्गलात्व्हियालिथुएनियासायप्रसस्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचा भूगोलरविकांत तुपकरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमाळीपहिले महायुद्धराष्ट्रीय स्वयंसेवक संघकर्करोगसामाजिक कार्यहार्दिक पंड्याकोरेगावची लढाईमांगपेशवेइतिहासआद्य शंकराचार्यसेंद्रिय शेतीलता मंगेशकरसांगली विधानसभा मतदारसंघजलप्रदूषणअंशकालीन कर्मचारीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीभारतीय संसदडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजायकवाडी धरणजिंतूर विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासातारा जिल्हापसायदानअमित शाहडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाबहुराष्ट्रीय कंपनीआंबेडकर कुटुंबनक्षलवादशाळामराठा आरक्षणभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसोलापूरसंभोगविनोबा भावेप्राण्यांचे आवाजआणीबाणी (भारत)नवरी मिळे हिटलरलायूट्यूबकळसूबाई शिखरअमरावती जिल्हाज्ञानेश्वरीराष्ट्रीय कृषी बाजारलोकमान्य टिळकरोहित पवारगजानन महाराजजहाल मतवादी चळवळविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीममता कुलकर्णीपंकजा मुंडेवृषभ रासरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपुरंदरचा तहमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेचार आर्यसत्यमहाराष्ट्राचा इतिहासह्या गोजिरवाण्या घरातअमरावतीऑस्ट्रेलियाहनुमानअमोल कोल्हेहोमरुल चळवळत्र्यंबकेश्वरउदयनराजे भोसलेरायगड लोकसभा मतदारसंघघाटगेदीपक सखाराम कुलकर्णीब्रिक्सनागपूर लोकसभा मतदारसंघनिवडणूकविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीप्रदूषण🡆 More