जर्मन भाषा

जर्मन भाषा (जर्मन: Deutsch; उच्चार: डॉइच) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील भाषा असून ती जर्मनीची प्रमुख भाषा आहे.

जगभरात ९.५ - १२ कोटी लोक 'प्रथम भाषा' म्हणून व २ कोटी लोक 'द्वितीय भाषा' म्हणून जर्मनचा वापर करतात. भाषिक लोकसंख्येनुसार जर्मन भाषेचा जगभरातील भाषांमध्ये १०वा क्रमांक आहे. जर्मनला अधिकृत राजभाषेचा दर्जा ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, युरोपियन युनियन, जर्मनी, इटली, लाइश्टेनस्टाइन, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड व नामिबिया या देशात/संस्थात आहे.

जर्मन
डॉइच
स्थानिक वापर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड व इतर
प्रदेश युरोप, काही प्रमाणात- नामिबिया
लोकसंख्या ९.५-११.८ कोटी (प्रथमभाषा)
२ कोटी (द्वितीयभाषा)
क्रम १०
बोलीभाषा होखडॉइच, फ्रांकनडॉइच, श्वाबनडॉइच, बेर्नीयनडॉइच
भाषाकुळ
इंडो-युरोपीय

 इंडो-जर्मेनिक
    पश्चिम विभाग
    जर्मन

  • जर्मन
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, लिस्टनस्टाइन व इतर
भाषा संकेत
ISO ६३९-१ de
ISO ६३९-२ ger/deu
ISO ६३९-३ deu
भाषिक प्रदेशांचा नकाशा
जर्मन भाषा

जर्मन भाषिक प्रदेश

बाह्य दुवे

Tags:

इटलीऑस्ट्रियाजर्मनीडेन्मार्कनामिबियाबेल्जियमयुरोपियन युनियनलिच्टेन्स्टेनस्वित्झर्लंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भगवद्‌गीतालोकसंख्यापंढरपूरप्रदूषणकाळभैरववाचनसंताजी घोरपडेमराठी व्याकरणसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरचिन रवींद्रलावणीन्यूटनचे गतीचे नियममूळव्याधऋतूविनायक मेटेथोरले बाजीराव पेशवेरस (सौंदर्यशास्त्र)कुष्ठरोगपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेनामनरसोबाची वाडीअहिल्याबाई होळकरमहात्मा फुलेकुंभारतुळजाभवानी मंदिरसमासशनी ग्रहछत्रपती संभाजीनगरसौर ऊर्जाशेतीची अवजारेयेशू ख्रिस्तम्हैसघनकचराउभयान्वयी अव्ययमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सोनेदेवेंद्र फडणवीसनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीमाळशिरस विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीरामजी सकपाळकर्करोगसचिन तेंडुलकरसामना (वृत्तपत्र)मित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बारामती लोकसभा मतदारसंघअंधश्रद्धागाडगे महाराजऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघरोहित (पक्षी)प्राणायामसीताफळउन्हाळासदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्राचे राज्यपालस्त्रीवादअर्थव्यवस्थासेंद्रिय शेतीसायबर गुन्हाभारतातील शासकीय योजनांची यादीचिमणीजिल्हा परिषदशीत युद्धगजानन दिगंबर माडगूळकरॲमेझॉन नदीअन्नप्राशनधूलिवंदनतुकडोजी महाराजपर्यटनभूकंपरामटेक लोकसभा मतदारसंघईमेलगणितजगन्नाथ शंकरशेट मुरकुटे🡆 More