अंशकालीन कर्मचारी

अंशकालीन करार हा एक प्रकारचा रोजगार आहे जो पूर्ण-वेळ नोकरीपेक्षा आठवड्यातून कमी तासांचा असतो.

यामध्ये असणारे कर्मचारी क्वचित पाळीमध्ये काम करतात. शिफ्ट अनेकदा बदलण्यात येतात. आठवड्यातून ३० तासांपेक्षा कमी काम केल्यास कामगारांना अर्थ वेळ/तासिका तत्व अथवा अंशकालीन कामगार/कर्मचारी मानले जाते. कामगार अथवा कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास त्यांना अंशकालीन कर्मचारी असे म्हणतात. उदा.सी.एच.बी.पदावरती काम करणारे या मध्ये येतात तशी नोंद संच मान्यता मध्ये दिसतात. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मते, युनायटेड स्टेट्स वगळता, बहुतेक विकसित देशांमध्ये गेल्या २० वर्षांमध्ये अंश-काळातील कामगारांची संख्या एक चतुर्थांशापर्यंत वाढली आहे.अर्धवेळ काम करण्यासाठी अनेक कारणे आहेत, जसे की ते काम करण्याची इच्छा असणे, नियोक्त्याने आपले तास कमी केले आणि पूर्ण-वेळ नोकरी मिळविण्यात अक्षम. इंटरनॅशनल लेबर ऑर्गेनाइझेशन कन्व्हेन्शन १७५ ची अशी आवश्यकता आहे की अर्धवेळ कामगारांना पूर्ण-वेळ कामगारांप्रमाणेच वागणूक देण्यात यावी.

Tags:

आठवडाकर्मचारीनोकरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाळानामकाळभैरवभारताची संविधान सभा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजागतिक व्यापार संघटनासंयुक्त राष्ट्रेसमाजशास्त्रशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारताचे राष्ट्रचिन्हव्हॉट्सॲपजवाहरलाल नेहरूराज्यपालमुखपृष्ठसातारा जिल्हामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जालियनवाला बाग हत्याकांडराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)हिरडाभारतरत्‍नज्वारीधनगरकुर्ला विधानसभा मतदारसंघविनयभंगएकनाथसंदीप खरेजागतिक तापमानवाढकृष्णा नदीमहाराष्ट्राचे राज्यपालस्नायूपरातरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसमीक्षाविदर्भलिंग गुणोत्तरगोपीनाथ मुंडेकामगार चळवळशेवगागणपतीमांजरशनि (ज्योतिष)२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लालोकगीतहिमालयबुलढाणा जिल्हायोनीअष्टविनायकमहाराष्ट्रामधील जिल्हेशाहू महाराजजागतिक दिवसभारतातील जातिव्यवस्थाए.पी.जे. अब्दुल कलामसाम्राज्यवादसंत तुकारामकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळभारतातील राजकीय पक्षहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्राबाळ ठाकरेमुंबई उच्च न्यायालयपोक्सो कायदाराजरत्न आंबेडकरमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनपहिले महायुद्धश्रीपाद वल्लभदीपक सखाराम कुलकर्णीमराठा साम्राज्यभूगोलपांढर्‍या रक्त पेशीबारामती विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेज्ञानपीठ पुरस्कारकेंद्रशासित प्रदेशभूकंपसंयुक्त महाराष्ट्र चळवळरोजगार हमी योजना🡆 More