क्रोएशिया

क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे.

झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

क्रोएशिया
Republika Hrvatska
क्रो‌एशिया गणतंत्र
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Lijepa naša domovino
सुंदर आपुली मातृभूमी
क्रोएशियाचे स्थान
क्रोएशियाचे स्थान
क्रोएशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
झाग्रेब
अधिकृत भाषा क्रोएशियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इव्हो योसिपोव्हिच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ८ ऑक्टोबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ५६,५९४ किमी (१२६वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.२
लोकसंख्या
 - २००९ ४४,८९,४०९ (१२२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७८.५३९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १७,७०३ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन कुना
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ HR
आंतरजाल प्रत्यय .hr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

क्रोएशिया 
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

चतुःसीमा

क्रोएशियाच्या उत्तरेला स्लोव्हेनियाहंगेरी, पूर्वेला सर्बिया, दक्षिणेला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, आग्नेयेला मॉंटेनिग्रो तर पश्चिमेला एड्रियाटिक समुद्र आहेत.

संस्कृती

क्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.

खेळ

  • ऑलिंपिक खेळात क्रोएशिया

चित्रदालन

Tags:

क्रोएशिया इतिहासक्रोएशिया भूगोलक्रोएशिया खेळक्रोएशिया चित्रदालनक्रोएशियाझाग्रेबबाल्कनयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी शरीररेल डबा कारखानाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजायकवाडी धरणराजरत्न आंबेडकरलोकमान्य टिळकपृथ्वीचा इतिहासझाडहर हर महादेव (२०२२ चित्रपट)जलप्रदूषणसंस्कृतीपंकज त्रिपाठीनुवान थुशारामहाराष्ट्रातील लोककलानाथ संप्रदायभाषालंकारसोलापूरकोरफडशब्दयोगी अव्ययकोळसामुंजहस्तमैथुनकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसंत तुकारामब्राह्मण समाजत्र्यंबकेश्वरविशेषणस्वामी समर्थछगन भुजबळज्योतिर्लिंगधर्मो रक्षति रक्षितःरत्‍नागिरी जिल्हादशरथमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्र केसरीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमाढा लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमटकावनस्पतीहनुमान चालीसाक्रियापदकाळाराम मंदिर सत्याग्रहबालविवाहसावता माळीएकनाथ खडसेशिव जयंतीविधान परिषदविष्णुअखिल भारतीय मुस्लिम लीगसांचीचा स्तूपलोकमतचंद्रपूर लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनमावळ लोकसभा मतदारसंघजागतिक महिला दिनशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)स्त्रीवादरयत शिक्षण संस्थाजालना लोकसभा मतदारसंघस्त्रीवादी साहित्यराजदत्तमराठी भाषा दिनसोलापूर जिल्हापरभणी विधानसभा मतदारसंघगूगलबोधिसत्वनवनीत राणाक्रिकेटरमाबाई आंबेडकरमाहिती अधिकारसंख्यामृत्युंजय (कादंबरी)कर्करोगभारताची संविधान सभाराजकीय पक्षझी मराठी🡆 More