व्हर्जिल

व्हर्जिल (लॅटिन: Publius Vergilius Maro; १५ ऑक्टोबर, इ.स.पू.

७०">इ.स.पू. ७० — २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. एक्लोगूस, गेओर्गिक्स व एनेइड हे लॅटिन साहित्यामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल रोममधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, ओव्हिडहोरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.

व्हर्जिल
Publius Vergilius Maro
व्हर्जिल
जन्म १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७०
रोमन प्रजासत्ताक
मृत्यू २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९
रोमन साम्राज्य
पेशा कवी

दांते अलिघियेरी ह्या मध्ययुगीन इटालियन कवीच्या साहित्यामध्ये व्हर्जिलचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. तसेच मार्कस ॲनेयस लुकानस, शेक्सपियर, जॉन मिल्टन, जॉन कीट्स, थोरो, होर्हे लुइस बोर्गेस व सीमस हीनी इत्यादी साहित्यिकांनी देखील व्हर्जिलच्या कवितांमधून प्रेरणा घेतल्याचे जाणवले.


बाह्य दुवे

Tags:

इ.स.पू. १९इ.स.पू. ७०ऑगस्टसओव्हिडकवीप्राचीन रोमरोमलॅटिन भाषालॅटिन साहित्यहोरेस१५ ऑक्टोबर२१ सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बारामती लोकसभा मतदारसंघराहुल कुलदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाकुणबीमहासागरमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीअमरावती विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेतापमानभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमातीबुलढाणा लोकसभा मतदारसंघसमीक्षास्नायूसायबर गुन्हायशवंतराव चव्हाणअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरटरबूजमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशाश्वत विकासआर्थिक विकासरक्षा खडसेदिल्ली कॅपिटल्सबीड जिल्हापुणे जिल्हाआनंद शिंदेलोकसंख्याराज्य निवडणूक आयोगमराठवाडानीती आयोगकरवंदपुणे लोकसभा मतदारसंघसुप्रिया सुळेधोंडो केशव कर्वेछत्रपती संभाजीनगरअष्टांगिक मार्गभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामुंबईखर्ड्याची लढाईबंगालची फाळणी (१९०५)नागपूरवाक्यप्रदूषणसांगली लोकसभा मतदारसंघकन्या रासकर्ण (महाभारत)रोहित शर्माअकोला लोकसभा मतदारसंघताम्हणव्यवस्थापनसिंधुताई सपकाळगोंदवलेकर महाराजजेजुरीहिंदू धर्मातील अंतिम विधीभारतातील राजकीय पक्षसातारा जिल्हाज्योतिबा मंदिरवनस्पतीबाबासाहेब आंबेडकरभारतीय प्रजासत्ताक दिन२०२४ मधील भारतातील निवडणुकाब्रिक्सप्रणिती शिंदेवसंतराव नाईकछत्रपती संभाजीनगर जिल्हामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसेवालाल महाराजशुभेच्छाभारत छोडो आंदोलनअजिंठा लेणीसामाजिक कार्यपरभणी लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हास्वच्छ भारत अभियानसामाजिक समूह🡆 More