मध्य युग

मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ही घटना मध्य युगाच्या अस्तासाठी वापरली जाते. रानिसां हा साधारणपणे मध्य युग व आधुनिक युग ह्यांमधील दुवा मानला जातो. मध्य युगातील युरोपात अनेक उत्क्रांती घडल्या; कला, संगीत, वास्तूशास्त्राच्या नव्या शैल्या निर्माण झाल्या व समाज पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक नवे शोध लावले गेले.

मध्य युग
नवव्या शतकात काढले गेलेले शार्लमेन, पोप गेलाशियस पहिलापोप ग्रेगोरी पहिला ह्यांचे चित्र


विभाग

बहुतेक इतिहासकारांच्या मते मध्य युग प्रारंभिक मध्य युग (इ.स. ४७६ - इ.स. १०००), उच्च मध्य युग (इ.स. १००० - इ.स. १३००) व शेवटचे मध्य युग (इ.स. १३०० - इ.स. १४५३) ह्या तीन कालखडांमध्ये विभागले जाऊ शकते.


बाह्य दुवे

मध्य युग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मध्य युग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इ.स. १४५३इ.स. ४७६इ.स.चे १५ वे शतकइ.स.चे ५ वे शतकओस्मानी साम्राज्यकॉन्स्टेन्टिनोपलयुरोपरानिसांरोमन साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विजयसिंह मोहिते-पाटीलदिंडोरी लोकसभा मतदारसंघलक्ष्मीनारायण बोल्लीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेपुणेरविकांत तुपकरभारतीय प्रजासत्ताक दिनद प्रॉब्लम ऑफ द रूपीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपहिले महायुद्धयशवंत आंबेडकरईशान्य दिशाकुपोषणभाषालंकारआंबेडकर कुटुंबमुख्यमंत्रीपसायदानसुतकगालफुगीआनंद शिंदेसंस्कृतीअभंगभोवळनर्मदा नदीपूर्व दिशाविराट कोहलीसाडेतीन शुभ मुहूर्तभारतातील मूलभूत हक्कराजकारणझाडजेजुरीकुंभ रासअहमदनगर लोकसभा मतदारसंघबसवेश्वरसॅम पित्रोदामुखपृष्ठबौद्ध धर्मलॉर्ड डलहौसीदिशारायगड जिल्हालोकसंख्या घनतावस्त्रोद्योगवसंतराव दादा पाटीलसोनेजळगाव लोकसभा मतदारसंघनियोजनज्ञानपीठ पुरस्कारमानसशास्त्रमहाराष्ट्राचा भूगोलवस्तू व सेवा कर (भारत)जिजाबाई शहाजी भोसलेगजानन महाराजराजाराम भोसलेसोलापूर लोकसभा मतदारसंघविनयभंगहैदरअलीबारामती विधानसभा मतदारसंघस्वदेशी चळवळकोकणबहावाचिपको आंदोलनप्राण्यांचे आवाजकोल्हापूरदिवाळीमहेंद्र सिंह धोनीमराठी लिपीतील वर्णमालासामाजिक समूहदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनानातीदिनकरराव गोविंदराव पवारलोकसभाब्राझीललिंगभावलखनौ करारजुने भारतीय चलनज्योतिर्लिंगरशियन क्रांतीजालियनवाला बाग हत्याकांड🡆 More