ओस्मानी साम्राज्य

ओस्मानी साम्राज्य (ओस्मानी तुर्की: دَوْلَتِ عَلِيّهٔ عُثمَانِیّه (देव्लेत-ई-ऍलीये-ई-ओस्मानिये); आधुनिक तुर्की: Osmanlı İmparatorluğu किंवा Osmanlı Devleti ; मराठीतील चुकीचे प्रचलित नाव : ऑटोमन साम्राज्य) हे इ.स.

१२९९">इ.स. १२९९ ते इ.स. १९२३ सालापर्यंत अस्तित्वात असलेले जगातील एक शक्तिशाली साम्राज्य होते. इ.स. १९२३ साली ओस्मानी साम्राज्याचा शेवट झाला व तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान ह्या देशाची स्थापना झाली.

ओस्मानी साम्राज्य
دولتْ علیّه عثمانیّه
Devlet-i ʿAliyye-i ʿOs̠māniyye
Sublime Ottoman State

१२९९१९२३
ओस्मानी साम्राज्यध्वज ओस्मानी साम्राज्यचिन्ह
ओस्मानी साम्राज्य
ब्रीदवाक्य: دولت ابد مدت (अविनाशी राष्ट्र)
राजधानी इस्तंबूल
क्षेत्रफळ ५५,००,००० चौरस किमी
लोकसंख्या ३,५३,५०,००० (१८५६)

१६ व्या व १७ व्या शतकादरम्यान उत्कर्षाच्या शिखरावर असताना ओस्मानी साम्राज्य आग्नेय युरोप, पश्चिम आशियाउत्तर आफ्रिका ह्या ३ खंडांमध्ये पसरले होते.

उस्मान पहिला हा ओस्मानी साम्राज्याचा पहिला (१२९९ - १३२६) तर मेहमेद सहावा हा शेवटचा (१९१८ - १९२२) सुलतान होता.


Tags:

इ.स. १२९९इ.स. १९२३ओस्मानी तुर्की भाषातुर्कस्तानतुर्कस्तान ध्वजतुर्की भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वि.स. खांडेकरक्षय रोगभारतीय लष्करमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसात बाराचा उताराहातकणंगले विधानसभा मतदारसंघपरदेशी भांडवलमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपृथ्वीचा इतिहासहिंदू धर्मातील अंतिम विधीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीउत्क्रांतीम्हणीमासिक पाळीऋग्वेदगोपीनाथ मुंडेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकुळीथईशान्य दिशामाढा विधानसभा मतदारसंघआदिवासीगजानन महाराजगुंतवणूकलोकसंख्यासूत्रसंचालनप्रेमानंद गज्वीहार्दिक पंड्यापवनदीप राजनअलिप्ततावादी चळवळपानिपतची पहिली लढाईपुरातत्त्वशास्त्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीनोटा (मतदान)निबंधयूट्यूबज्योतिबा मंदिरकिरवंतबैलगाडा शर्यतवर्धा लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील राजकारणदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसोयराबाई भोसलेलता मंगेशकरजैवविविधताराहुल गांधीप्रार्थना समाजलीळाचरित्रभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारअकोला लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारतातील मूलभूत हक्कभूगोलविजयसिंह मोहिते-पाटीलबखरजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेगाडगे महाराजभारतीय संस्कृतीकुत्राआळंदीसमाजशास्त्रमराठा साम्राज्यपद्मसिंह बाजीराव पाटीलमहानुभाव पंथहातकणंगले लोकसभा मतदारसंघपारू (मालिका)चिन्मय मांडलेकरजलप्रदूषणजागतिक बँकइंदिरा गांधीरशियन राज्यक्रांतीची कारणेताम्हणतेजस ठाकरेसाईबाबा🡆 More