राजेशाही

राजेशाही किंवा राजतंत्र हा सरकारचा असा प्रकार आहे ज्यामध्ये देशाचे किंवा राष्ट्राचे सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हातात असते.

हे सार्वभौमत्व संपूर्ण अथवा औपचारिक स्वरूपाचे असू शकते. राजा अथवा राणीचे सामर्थ्य अमर्यादित असल्यास त्याला संपूर्ण राजेशाही असे म्हटले जाते जो हुकुमशाहीचा एक प्रकार मानला जाऊ शकतो. जेव्हा राजाचे सामर्थ्य संविधानानाने ठरवून दिले असते तेव्हा त्याला संविधानिक राजेशाही असे म्हणण्यात येते.

राजेशाही
सौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला
राजेशाही
एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रकुल क्षेत्राची राणी आहे.

१९व्या शतकापर्यंत जगात राजेशाहीचे प्राबल्य होते. सध्या फार थोड्या देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात आहे.

सद्य राजेशाह्या

राजेशाही 
  अर्ध-संविधानिक राजेशाही
  Subnational monarchies (traditional)

Tags:

संपूर्ण राजेशाहीसंविधानसंविधानिक राजेशाहीसरकारहुकुमशाही

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॲरिस्टॉटलविरामचिन्हेजळगाव लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्राग्राहकप्रेरणाखडकवासला विधानसभा मतदारसंघखंडोबापंचशीलईमेलक्लिओपात्राबावीस प्रतिज्ञाराशीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअशोक चव्हाणहरितगृह परिणामकोरफडनितंबशुभेच्छाऋतुराज गायकवाडकल्की अवतारवाचनविवाहअमृता शेरगिलनागरी सेवाकेंद्रशासित प्रदेशकर्नाटकसंगणक विज्ञानमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशुद्धलेखनाचे नियमहिंदुस्तानी संगीत घराणीभारतीय रिझर्व बँकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगुरुचरित्रक्रिकेटसात बाराचा उतारामराठा साम्राज्यकोकणस्वादुपिंडनेवासाभारतीय जनता पक्षमूळव्याधगोपाळ गणेश आगरकरजागतिक महिला दिनबलुतेदारभाषालंकारअमरावती लोकसभा मतदारसंघबाळशास्त्री जांभेकरअर्थसंकल्पवायू प्रदूषणमुंबईअक्षय्य तृतीयाप्राण्यांचे आवाजलहुजी राघोजी साळवेसंदेशवहनऔरंगजेबमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियममहारकादंबरीजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानदुसरे महायुद्धराजाराम भोसलेएकनाथ शिंदेचिन्मय मांडलेकरमराठी साहित्यगोवरभीम जन्मभूमीचोखामेळास्वरभारताचे राष्ट्रपतीसाताराजवाहरलाल नेहरूजैन धर्मपुरस्कारपूर्व दिशा🡆 More