दळणवळण

उत्तम दळणवळण हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज बनली आहे.

भुतलावर, जलाशयावरून व आकाशातून दळणवळण होउ शकते. दळणवळणासाठी वाहने लागतात पण खुष्की वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे रस्ते किंवा रुळमार्ग असावे लागतात.

भारतात रस्त्यांचे खालील प्रकार आहेत:

  • राष्ट्रीय महामार्ग: हे मार्ग देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावतात. या रस्त्यांची बांधणी आणि देखभाल केंद्र सरकार करते.
  • राजकीय महामार्ग: हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
  • प्रमुख जिल्हा रस्ता
  • इतर प्रमुख जिल्हा रस्ता
  • ग्रामीण रस्ता
  • द्रुतगतीमार्ग: प्रगत देशात विस्तृत जाळे असणारा पण भारतात नवीन असणारा हा रस्ता प्रकार गेल्या ५ वर्षात भारतातही अवतरला आहे. त्यात वर्षागणिक संख्येने व लांबीने वाढ होत आहे. या रस्त्यांवर कमीतकमी विशिष्ट गति असलेल्या वाहनांनाच प्रवेश असतो.

वाहनांचे प्रकार:

१. रस्त्यावरची वाहने

२. रेल्वे

३. जहाज

४. विमान

याशिवाय दळणवळणाचे आणखी प्रकार :-

१. दूरध्वनी (टेलीफोन)

२. रेडियो

३. दूरदर्शन

४. अंतरजाल (इंटरनेट)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नियोजनस्त्रीवादपाणीसेंद्रिय शेतीभारताची जनगणना २०११पहिले महायुद्धकेरळनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघज्वारीमाढा विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरमण्यारभारताचा भूगोलभारतीय रिझर्व बँककावीळहोमरुल चळवळसंगणक विज्ञानबचत गटगोलमेज परिषदम्हणीइस्लामदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्र शासनभारतातील मूलभूत हक्कराहुल गांधी२०१४ लोकसभा निवडणुकासंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदसाम्यवादगोपीनाथ मुंडेहातकणंगले लोकसभा मतदारसंघसाम्राज्यवाददारिद्र्यरेषानिलेश लंकेचिपको आंदोलनसंयुक्त राष्ट्रेयोगासनकोकणसांगली लोकसभा मतदारसंघहनुमान चालीसाशिक्षणईशान्य दिशावस्तू व सेवा कर (भारत)राजन गवसअश्वत्थामालता मंगेशकरअर्थशास्त्रपानिपतची पहिली लढाईअन्नगुरू ग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारहडप्पाओवागोविंद विनायक करंदीकरलोकगीतमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकेदारनाथ मंदिररमाबाई आंबेडकरभारतातील सण व उत्सवबाळ ठाकरेखंडआंतरराष्ट्रीय नाणेनिधीराष्ट्रवादभारतातील शेती पद्धतीअर्जुन पुरस्कारउदयनराजे भोसलेसांगली जिल्हापेशवेॐ नमः शिवायपर्यावरणशास्त्रदेवनागरीसावित्रीबाई फुलेसंवादजुने भारतीय चलनकथकआंबेडकर कुटुंबनाझी पक्षमेष रासगोदावरी नदी🡆 More