दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे.
या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला.
त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article दूरध्वनी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.