राष्ट्रीय महामार्ग: भारतातील महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग (रा.

म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ % रस्ते रा. म. आहेत, पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग: भारतातील महामार्ग
भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे
राष्ट्रीय महामार्ग: भारतातील महामार्ग
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग (रा. म. ४)

उत्तर प्रदेशातील वाराणसी ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत धावणारा तसेच जबलपुर, नागपूर, हैदराबादबंगळूर ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब रा. म. ७ हा सर्वात लांब तर एर्नाकुलम ते कोची असा ६ किमी धावणारा रा. म. ४७अ हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. दिल्लीआग्रा (रा. म. २), दिल्लीजयपुर (रा. म. ८), अमदावादवडोदरा (रा. म. ८), मुंबईपुणे (रा. म. ४), बंगळूरचेन्नई (रा. म. ४) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

इ.स. १९९५भारतभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फकिरामतदानअर्थ (भाषा)हिंदू कोड बिलऋग्वेदलोकमान्य टिळकव्यवस्थापनअमित शाहसंदीप खरेथोरले बाजीराव पेशवेसात बाराचा उतारालहुजी राघोजी साळवेहिमालयभारताचा इतिहासमीन रासतानाजी मालुसरेसिंधुताई सपकाळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनामकिशोरवयज्योतिबासंस्‍कृत भाषाभारतीय प्रजासत्ताक दिनअरिजीत सिंगभाषालंकारविद्या माळवदेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यअहवालजिल्हाधिकारीज्ञानपीठ पुरस्कारआरोग्यआचारसंहिताधृतराष्ट्रमुंबई उच्च न्यायालयनवग्रह स्तोत्रशहाजीराजे भोसलेजालना विधानसभा मतदारसंघयवतमाळ जिल्हाअतिसार२०२४ लोकसभा निवडणुकाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदनांदेड लोकसभा मतदारसंघभाषासंयुक्त राष्ट्रेब्रिक्सएकांकिकागौतम बुद्धनगदी पिकेजालियनवाला बाग हत्याकांडश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघएकपात्री नाटककरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बीड लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपश्चिम दिशामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीधनु रासआंबामिलानन्यूटनचे गतीचे नियमयशवंत आंबेडकरहडप्पा संस्कृतीमहाराणा प्रतापइंदुरीकर महाराजकर्ण (महाभारत)हिंदू लग्नकेदारनाथ मंदिरसातारा जिल्हामहाराष्ट्रातील आदिवासी समाजजलप्रदूषणमुंबईदिल्ली कॅपिटल्सहोमी भाभाजन गण मनशुभं करोति🡆 More