राष्ट्रीय महामार्ग २

राष्ट्रीय महामार्ग २ (National Highway 2) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे.

सुमारे १,३२६ किमी लांबीचा हा महामार्ग उत्तर आसाममधील दिब्रुगढ शहराला दक्षिण मिझोराममधील तिपा ह्या नगरासोबत जोडतो. नागालँड राज्याची राजधानी कोहिमा तसेच मणिपूरची राजधानी इम्फाळ सह ईशान्य भारतामधील सिबसागर, मोकोकचुंग, वोखा, सेनापती, चुराचांदपूर, सरछिप, लाँग्ट्लाइ इत्यादी प्रमुख शहरे राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडली गेली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग २
राष्ट्रीय महामार्ग २ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १,३२६ किलोमीटर (८२४ मैल)
सुरुवात दिब्रुगढ, आसाम
शेवट तिपा, सैहा जिल्हा, मिझोरम
स्थान
शहरे दिब्रुगढ, सिबसागर, कोहिमा, इम्फाळ, चुराचांदपूर, लाँग्ट्लाइ
राज्ये आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम

जुळणारे प्रमुख महामार्ग

Tags:

इम्फाळईशान्य भारतकोहिमाचुराचांदपूरदिब्रुगढनागालँडभारतमणिपूरमिझोराममोकोकचुंगलाँग्ट्लाइवोखासरछिपसिबसागरसेनापती, मणिपूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकलूजबाबासाहेब आंबेडकरकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघमहाराष्ट्राचा भूगोलरोहित पवारपनवेल विधानसभा मतदारसंघजलप्रदूषणरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघराजेंद्र गावितभारताचा इतिहासरत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघखटाव तालुकामुरूड-जंजिरानगर परिषदगोविंदा (अभिनेता)लावणीयेसूबाई भोसलेसांगोलामहाराष्ट्र विधानसभाघोरपडविनायक दामोदर सावरकरअरविंद केजरीवालमहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीविधानसभाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४सुजय विखे पाटीलभारताचे संविधानकागल विधानसभा मतदारसंघमराठी साहित्यचाफाकुटुंबभारतीय प्रजासत्ताक दिनओझोनआचारसंहितातानाजी मालुसरेआरोग्यशुभेच्छामुंबईकरमाळा विधानसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामराधानगरी विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थारोजगार हमी योजनागोपाळ गणेश आगरकरउपजिल्हाधिकारीकेदारनाथ मंदिरमतदार नोंदणीजालना जिल्हाश्रेयस तळपदेछावा (कादंबरी)संजू सॅमसनकोळंबीउमरगा विधानसभा मतदारसंघभारताचा ध्वजसूर्यनमस्कारनिलेश लंकेगाय छाप जर्दागोरा कुंभारवाई विधानसभा मतदारसंघपिंपरी विधानसभा मतदारसंघबुद्ध पौर्णिमानातीवसंतराव दादा पाटीलसुशीलकुमार शिंदेकडुलिंबविकिपीडियाजवाहरलाल नेहरूखंडोबाययाति (कादंबरी)महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळराणाजगजितसिंह पाटील१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्राची हास्यजत्रा🡆 More