दिब्रुगढ: आसाम राज्यातील एक शहर

दिब्रुगढ भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हे शहर दिब्रुगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

दिब्रुगढ: आसाम राज्यातील एक शहर
दिब्रुगढ

हवामान

दिब्रुगढमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाउस पडतो.

दिब्रुगढ विमानतळ (१९७१–२०००) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 28.5
(83.3)
31.9
(89.4)
34.5
(94.1)
36.0
(96.8)
37.2
(99)
38.1
(100.6)
37.9
(100.2)
37.5
(99.5)
37.6
(99.7)
36.3
(97.3)
33.1
(91.6)
30.6
(87.1)
38.1
(100.6)
सरासरी कमाल °से (°फॅ) 22.8
(73)
23.9
(75)
26.4
(79.5)
27.6
(81.7)
29.7
(85.5)
31.1
(88)
31.0
(87.8)
31.8
(89.2)
30.6
(87.1)
29.8
(85.6)
27.4
(81.3)
24.2
(75.6)
28.0
(82.4)
सरासरी किमान °से (°फॅ) 9.2
(48.6)
12.2
(54)
15.9
(60.6)
18.8
(65.8)
21.9
(71.4)
24.2
(75.6)
24.6
(76.3)
24.9
(76.8)
23.8
(74.8)
20.7
(69.3)
15.0
(59)
10.0
(50)
18.4
(65.1)
विक्रमी किमान °से (°फॅ) 3.4
(38.1)
4.8
(40.6)
8.1
(46.6)
10.8
(51.4)
14.1
(57.4)
16.5
(61.7)
20.6
(69.1)
19.5
(67.1)
19.7
(67.5)
13.3
(55.9)
6.5
(43.7)
2.7
(36.9)
2.7
(36.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 30.1
(1.185)
58.9
(2.319)
105.5
(4.154)
230.4
(9.071)
287.9
(11.335)
428.5
(16.87)
525.5
(20.689)
427.7
(16.839)
350.1
(13.783)
143.3
(5.642)
16.4
(0.646)
18.6
(0.732)
२,६२२.८
(१०३.२६)
सरासरी पावसाळी दिवस 3.5 5.7 8.8 13.4 14.1 18.0 21.7 17.1 15.2 7.4 1.8 1.7 128.4
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 80 74 68 75 76 81 85 82 85 83 81 82 79.3
स्रोत #1: India Meteorological Department (record high and low up to 2010)
स्रोत #2: NOAA (humidity, 1971–1990)

वाहतूक

दिब्रुगढ विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतो. दिब्रुगढ रेल्वे स्थानक भारतातील सगळ्या मोठ्या शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही येथून दिल्लीपर्यंत धावणारी अतिजलद सेवा आहे तर दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस हे गाडी भारतीय उपखंडातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी दिब्रुगढला भारताच्या दक्षिण टोकाशी जोडते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

आसामदिब्रुगढ जिल्हाभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खाजगीकरणनाथ संप्रदायक्रिकेटचा इतिहासशाश्वत विकास ध्येयेजागतिक तापमानवाढजिल्हा परिषदशाश्वत विकासभारतीय रेल्वेभारताची संविधान सभादत्तात्रेयबंदिशसर्वेपल्ली राधाकृष्णनभारूडगोवरराष्ट्रीय सभेची स्थापनापुणे जिल्हाभूकंपविनायक दामोदर सावरकरमोबाईल फोनराजेश्वरी खरातलैंगिकतातणावमण्यारसम्राट अशोकसंभाजी भोसलेबुलढाणा जिल्हाभरड धान्यगर्भारपणअशोकाचे शिलालेखहिमोग्लोबिनॲना ओहुराराजरत्न आंबेडकरवंदे भारत एक्सप्रेसहोमरुल चळवळयेशू ख्रिस्तआंबानगर परिषदअनुवादमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहरीणपंढरपूरलोकसंख्याकोल्हापूरनिसर्गकुंभ रासभारताची अर्थव्यवस्थानरसोबाची वाडीतुषार सिंचनटॉम हँक्सशेतकरीसौर शक्तीदादाभाई नौरोजीआंग्कोर वाटमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीपेशवेमीरा (कृष्णभक्त)महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९समाज माध्यमेन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्रामधील जिल्हेविनोबा भावेचीनरमेश बैसआंबेडकर कुटुंबअशोक सराफगोवाद्राक्षवेरूळची लेणीसहकारी संस्थाजागतिक बँकदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाफुफ्फुसगायमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीराशीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकपूर्व आफ्रिका🡆 More