अभिनेता गोविंदा: भारतीय राजकारणी

गोविंदा अरुण आहुजा (जन्म : विरार-मुंबई, २१ डिसेंबर १९६३) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत.

गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटांत व चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.

गोविंदा
अभिनेता गोविंदा: भारतीय राजकारणी
गोविंदा
जन्म गोविंदा अरुण आहुजा
२१ डिसेंबर, १९६३ (1963-12-21) (वय: ६०)
विरार, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, राजकारण
कारकीर्दीचा काळ

अभिनय - १९८६-सद्य

खासदार ३ जून २००४ - मे २००९
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट  • हिरो नं. १,
 • कुली नं. १,
 • जिस देश में गंगा रहता है,
 • साजन चले ससुराल
प्रमुख टीव्ही कार्यक्रम छप्पर फाड के
वडील अरुण आहुजा
आई निर्मलादेवी आहुजा
पत्नी सुनिता अहुजा
अपत्ये नर्मदा आहुजा, यशवर्धन आहुजा
धर्म हिंदू

गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका होती. एक चित्रपट निर्मितीच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांना मुंबईतील कार्टर रोडचे घर विकूून विरारला जावे लागले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला.

गोविंदा वसईच्या काॅलेजातून बी.काॅम झाले आहेत.

राजकीय कारकीर्द

गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. गोविंदा मुळचे विरार(मुंबई)चे आहेत.

वैयक्तिक जीवन

गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचा सन्मान करतात. मात्र त्यांनी सूरत येथील होळीच्या कार्यक्रमात येऊन कथित यौन शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेल्या संत आसाराम बापूंचे समर्थन केले.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निवृत्तिनाथभारताची जनगणना २०११शेळीज्वारी१९९३ लातूर भूकंपगणेश चतुर्थीपांडुरंग सदाशिव सानेविजयदुर्गस्वामी विवेकानंदभोपाळ वायुदुर्घटनाखेळज्ञानेश्वरीमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गबाबासाहेब आंबेडकरठरलं तर मग!राष्ट्रवादपाणीस्वरसातारा जिल्हागडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघगहूत्र्यंबकेश्वरजेराल्ड कोएत्झीकमळभारताची अर्थव्यवस्थाविंचूगुड फ्रायडेस्त्रीवादी साहित्यकुंभ रासशाश्वत विकासजेजुरीमैदानी खेळपी.व्ही. सिंधूभाषाबास्केटबॉलनामयोगासनआनंदीबाई गोपाळराव जोशीशाहू महाराजगांडूळ खतउंबरताराबाईरेडिओजॉकीएकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगरुडसूत्रसंचालनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीपाऊसवि.स. खांडेकरराम चरणमहाराष्ट्रातील खासदारांची यादीरायगड लोकसभा मतदारसंघउजनी धरणमहाराष्ट्राचे राज्यपालभेंडीबटाटापुणे करारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेराज्यशास्त्रपवन ऊर्जाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपु.ल. देशपांडेदौलताबाद किल्लाविठ्ठलसर्वनामराष्ट्रवादी काँग्रेस पक्षकल्पना चावलाभारतातील शेती पद्धतीकावीळहिरडाअजित पवारश्रेयंका पाटीलसरपंचमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपुरस्कारसंगणकाचा इतिहासमोबाईल फोनभारत छोडो आंदोलन🡆 More