मैदानी खेळ: दाराबाहेर खेळले जाणारे खेळ

मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात.

या खेळांमध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात.

१) बॅडमिंटन- रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[संदर्भ हवा]. बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते.

२) कुस्ती - कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे. पूर्वी हा खेळ फक्त मुले आणि पुरुषच खेळत असत, परंतु आता या खेळामध्ये मुलीही सहभागी होतात. कुस्ती हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही लोकप्रिय आहे. पारंपरिक पद्धतीने कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते, परंतु कुस्तीच्या ओलिंपिक सामन्यांमध्ये हा खेळ एका जाड सतरंजीवर खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. या खेळांमध्ये डाव, चपळता , निर्णयक्षमता फार महत्त्वाची ठरते. या खेळातील डावांचे विविध प्रकार असतात त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो.

Tags:

बास्केटबॉल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वि.वा. शिरवाडकरहिंदू धर्मसदा सर्वदा योग तुझा घडावाकायदाकल्याण (शहर)जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढसंजू सॅमसनराशीमहाराष्ट्रातील पर्यटनव्हॉट्सॲपजागतिकीकरणरविकांत तुपकरसोळा सोमवार व्रतचिपको आंदोलनशुभं करोतिकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघकोळसाजागतिक महिला दिनगूगलजागतिक पर्यावरण दिनरामायणसम्राट अशोक जयंतीवाक्यकुटुंबनियोजनभारताच्या पंतप्रधानांची यादीआकाशवाणीबहिणाबाई चौधरीमहादेव जानकरबंगाल स्कूल ऑफ आर्टमोबाईल फोनतुळजाभवानी मंदिरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमाढा लोकसभा मतदारसंघभारतीय अंतराळ संशोधन संस्थामकबूल फिदा हुसेनभूगोलमहाराष्ट्र दिनम्युच्युअल फंडपरभणी लोकसभा मतदारसंघभारूडयशवंत आंबेडकरकेळपंचशीलराहुल गांधीताम्हणसाडेतीन शुभ मुहूर्तशिवाजी महाराजांचा जीवनक्रमचाफाराष्ट्रीय सेवा योजनापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसुप्रिया सुळेभोपळाचोखामेळाआंबासुरत लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)ठाणे लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यवृत्तपत्रपरभणी विधानसभा मतदारसंघलोणावळाअन्नप्राशनमानसशास्त्रमुघल साम्राज्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभरड धान्यनैसर्गिक पर्यावरणभाऊराव पाटीलमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गमाहिती अधिकारआचारसंहिताअहवाल लेखनसातारा जिल्हासेवालाल महाराजमराठी साहित्यकादंबरीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हदौलताबाद किल्ला🡆 More