कोची

कोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.

याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत.

  ?कोची
കൊച്ചി (कोच्चि)

केरळ • भारत
—  शहर  —
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह

९° ५८′ ००″ N, ७६° १७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९४.८८ चौ. किमी
• ० मी
जिल्हा अर्नाकुलम
तालुका/के अर्नाकुलम तालुका
लोकसंख्या
घनता
५,६४,५८९ (२००१)
• ५,९५१/किमी
महापौर सौ.मर्सी विल्यम्स (कोचीच्या प्रथम महिला महापौर),
(उपमहापौर=श्री. सी.के.मणिशंकर)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ६८२ ०xx
• +त्रुटि: "(९१)४८४" अयोग्य अंक आहे
• के.एल.-०७
संकेतस्थळ: www.corporationofcochin.org

नाव

कोची(कोचिन)

इतिहास

कोची हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते.

अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्तित्वात आले. हे राज्य आनुवंशिक होते, आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जाई.

कोची 
कोचीनचे सेंट फ्रान्सिस चर्च
कोची 
हिब्रू भाषेतील मजकूर

भूगोल आणि पर्यावरण

Cochin साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 35
(95)
37
(99)
37
(99)
34
(93)
35
(95)
33
(91)
35
(95)
35
(95)
38
(100)
35
(95)
34
(93)
33
(91)
38
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 30
(86)
31
(88)
31
(88)
31
(88)
31
(88)
28
(82)
28
(82)
28
(82)
28
(82)
29
(84)
30
(86)
30
(86)
30
(86)
सरासरी किमान °से (°फॅ) 23
(73)
25
(77)
26
(79)
26
(79)
26
(79)
25
(77)
24
(75)
24
(75)
25
(77)
25
(77)
25
(77)
23
(73)
25
(77)
विक्रमी किमान °से (°फॅ) 17
(63)
18
(64)
20
(68)
21
(70)
22
(72)
21
(70)
21
(70)
20
(68)
22
(72)
20
(68)
20
(68)
19
(66)
17
(63)
सरासरी वर्षाव सेमी (इंच) 1.73
(0.681)
1.76
(0.693)
1.89
(0.744)
7.21
(2.839)
18.42
(7.252)
48.42
(19.063)
35.27
(13.886)
27.41
(10.791)
19.06
(7.504)
28.27
(11.13)
10.51
(4.138)
2.97
(1.169)
274
(107.9)
स्रोत #1:
स्रोत #2:

प्रशासन

कोची 
अर्नाकुलम येथील केरळ उच्च न्यायालय

अर्थव्यवस्था

कोचीनला केरळची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणतात. भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील फेडरल बँक, कोचीन उपनगरातील अलुवा येथे आहे.

भौगोलिक विस्तार

उपनगरे

संस्कृती

शिक्षण

प्रसारमाध्यम

कोची 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील एक गजबजलेला विमानतळ

वाहतूक

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग कोचीला कर्नाटक, गोवा व महारष्ट्रासोबत जोडतो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केरळमधील एक प्रमुख विमानतळ आहे. नागरी परिवहनासाठी कोची मेट्रो २०१७ सालापासून कार्यरत आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेली एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक व एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक ही दोन कोचीमधील प्रमुख रेल्वे स्थानके लांब पल्ल्याची रेल्वेसेवा पुरवतात.

कोचीन शहरातील इतर पर्यटन ठिकाणे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

कोची नावकोची इतिहासकोची भूगोल आणि पर्यावरणकोची प्रशासनकोची अर्थव्यवस्थाकोची भौगोलिक विस्तारकोची संस्कृतीकोची शिक्षणकोची प्रसारमाध्यमकोची वाहतूककोची न शहरातील इतर पर्यटन ठिकाणेकोची संदर्भ आणि नोंदीकोचीकेरळजोडशहरेभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अणुऊर्जाभीमाबाई सकपाळमैदानी खेळकुक्कुट पालनपारू (मालिका)जाहिरातबाबा आमटेभारतातील मूलभूत हक्कअष्टविनायकवांगेगुरू ग्रहछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबालविवाहमतदानजागतिक व्यापार संघटनाघारभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितावर्धमान महावीरभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीगजानन महाराजभारताचे संविधानअतिसारभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासुशीलकुमार शिंदेव.पु. काळेनागपूर लोकसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालामाहिती अधिकारअजिंक्यताराशांता शेळकेमुख्यमंत्रीपांडुरंग सदाशिव सानेजलचक्रशिवाजी अढळराव पाटीलभौगोलिक माहिती प्रणालीरोहित (पक्षी)औद्योगिक क्रांतीसाडेतीन शुभ मुहूर्तपु.ल. देशपांडेव्यायाममहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)चित्तापुन्हा कर्तव्य आहेवृत्तपत्रव्हॉट्सॲपमुंबईकुपोषणशिरूर लोकसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघफणसअहमदनगर लोकसभा मतदारसंघसुखदेव थापरशाळाबाजरीसातवाहन साम्राज्यकबूतरशीत युद्धबिबट्याभारतीय रेल्वेउच्च रक्तदाबजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)फुलपाखरूबौद्ध धर्मजास्वंदकावळास्वादुपिंडथोरले बाजीराव पेशवेनिबंधमहाराणा प्रतापशेतीपूरक व्यवसायपोवाडाअल्बर्ट आइन्स्टाइनश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमोरबैलगाडा शर्यतरामटेक लोकसभा मतदारसंघ🡆 More