राष्ट्रीय महामार्ग ८

राष्ट्रीय महामार्ग ८ (National Highway 8) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे.

हा महामार्ग त्रिपुरा राज्याला आसामसोबत जोडतो. आसामच्या करीमगंज शहराजवळून ह्या महामार्गाची सुरुवात होते व दक्षिणेकडे ३७१ किमी धावून हा महामार्ग भारत-बांगलादेश सीमेवरील साब्रूम ह्या गावाजवळ संपतो. त्रिपुराची राजधानी आगरताळा तसेच धर्मनगर, अम्बासा, उदयपूर ही प्रमुख शहरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ८
राष्ट्रीय महामार्ग ८ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ३७१ किलोमीटर (२३१ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात करीमगंज, करीमगंज जिल्हा, आसाम
शेवट साब्रूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा
स्थान
राज्ये त्रिपुरा, आसाम

Tags:

अम्बासाआगरताळाआसामईशान्य भारतउदयपूर, त्रिपुराकरीमगंजत्रिपुराधर्मनगरभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय जनता पक्षग्रंथालयमटकाशक्तिपीठेबिबट्याअर्जुन वृक्षचैत्रगौरीरावसाहेब रामराव पाटीलमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीसोळा संस्कारजाहिरातसूर्यनमस्कारउच्च रक्तदाबसुतकबौद्ध धर्ममहाराष्ट्रामधील जिल्हेहनुमानउदयनराजे भोसलेप्राथमिक आरोग्य केंद्रसम्राट अशोकभूगोलगोवरभारताचे सर्वोच्च न्यायालयनाच गं घुमा (चित्रपट)राज्यशास्त्रसमाज माध्यमेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)रामायणसुधा मूर्तीखरबूजगर्भाशयभाऊराव पाटीलगंगा नदीऔसा विधानसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरलोकसभाव्यवस्थापनफुटबॉलसंयुक्त महाराष्ट्र चळवळहवामानशिवाजी महाराजकोविड-१९ लसबुद्धिबळभारतीय स्थापत्यकलाराज्यसभामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभरती व ओहोटीप्लासीची लढाईझाडधोत्राजालना लोकसभा मतदारसंघस्वतंत्र मजूर पक्षगजानन दिगंबर माडगूळकरमोहटादेवीशिराळा विधानसभा मतदारसंघगडचिरोली जिल्हागणपतीयुरोपियन संघनाथ संप्रदायजनसंपर्कलोकमतपाणीशिवनेरीशिवम दुबेधर्मनिरपेक्षतापुस्तकप्रज्ञा विवर्धन स्तोत्रलावणीराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकज्ञानेश्वरहार्दिक पंड्यालॉरेन्स बिश्नोईतेजस ठाकरेमुखपृष्ठअल्बर्ट आइन्स्टाइनहिंदू कोड बिलजवसरमाबाई आंबेडकरदुसरे महायुद्ध🡆 More