खरबूज

हे एक फिकट पिवळ्या रंगाचे अगोड फळ आहे.

खरबुजामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि आजारांपासून संरक्षणही मिळतं. कारण, खरबुजात ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्‍हाळ्यात शरीरात पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. यावर पर्याय म्‍हणून खरबूजाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे लाभदायक ठरतं.

खरबूज
कोकणात मिळणाऱ्या खरबुजाचा एक प्रकार (चिबुड)

पाहुयात आणखी काय काय फायदे आहेत खरबुजाचे...

  • जर अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो.
  • खरबुजात मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स `सी` व `ए` मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे खरबूज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्‍यानंतर त्‍वचा उजळ होते.
  • खरबुजामध्‍ये आर्गेनिक पिगमेंट कॅरोटीनाइड प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे कॅन्‍सरसारख्‍या रोगापासून बचाव करता येतो.
  • खरबूजामध्‍ये अ‍ॅडेनोसीन असल्‍यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं. यामुळे आरोग्‍य निरोगी आणि सुरक्षीत राहतं.
  • कफ झाला असेल, पचन होत नसेल, तर खरबूज शरीरासाठी लाभदायक ठरते. त्‍वचामध्‍ये कनेक्‍टीव टिशू असतात. शरीरातील टिशूंची सुरक्षा करण्‍याचे काम खरबूजातील घटक करतात. यामुळे शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होतात. चेहराही उजळतो.
  • खरबूजामध्‍ये व्हिटामीन बी असल्‍यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्‍यासाठी मदत होते. साखर आणि कार्बोहाइड्रेट संतुलीत करण्‍याचे काम खरबूज करतात.

Tags:

फळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबा आमटेगोंडविष्णुसहस्रनामपु.ल. देशपांडेमहिलांसाठीचे कायदेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकोकणराणाजगजितसिंह पाटीलवसंतराव दादा पाटीलरामायणमहाराष्ट्र विधानसभासिंधुदुर्गमहालक्ष्मीअर्थसंकल्पगणपतीसंजीवकेवसाहतवादकरवंदराज ठाकरेमाढा लोकसभा मतदारसंघदुष्काळअहिल्याबाई होळकरसुशीलकुमार शिंदेहृदयभारताचे राष्ट्रपतीशिल्पकलासुतकभारतीय निवडणूक आयोगकॅमेरॉन ग्रीननवनीत राणाविठ्ठलराव विखे पाटीलउत्तर दिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्र विधान परिषदअमेरिकेची संयुक्त संस्थानेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनजागरण गोंधळबीड लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरशाहू महाराजभारताच्या राष्ट्रपतींची यादीदूरदर्शनक्रांतिकारकसातारा लोकसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धप्रदूषणजिल्हाधिकारीशनि (ज्योतिष)नाचणीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाअक्षय्य तृतीयाउच्च रक्तदाबत्र्यंबकेश्वरमानवी विकास निर्देशांकअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)संगीत नाटकताराबाई शिंदेभारतीय आडनावेविठ्ठलअकोला जिल्हाबीड जिल्हावातावरणकान्होजी आंग्रेबीड विधानसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघगुकेश डीआंब्यांच्या जातींची यादीभारताच्या अधिकृत भाषांची यादीजन गण मनबाबासाहेब आंबेडकरहरितक्रांतीसोनिया गांधीवृषभ रासवंचित बहुजन आघाडीअतिसार🡆 More