शहर

शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे.

शहरे म्हणजे नागरी वसाहत होय. तसेच शहरामध्ये मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध असतात. शहरात नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. शहरात ज्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा यांचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे तोटेही आहेत, जसे की, शहरात वेगवेगळ्या प्रकाराचे प्रदूषण होत असते.

शहर
टोकियो जगातील एक सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर
शहर
तांपेरे

संयुक्त राष्ट्रे हे शहर काय आहे यासाठी तीन व्याख्या वापरते, कारण सर्व अधिकारक्षेत्रातील सर्व शहरांचे समान निकष वापरून वर्गीकरण केले जात नाही. शहरांची व्याख्या योग्य शहरे, त्यांच्या शहरी क्षेत्राची व्याप्ती किंवा त्यांचे महानगर प्रदेश अशी केली जाऊ शकते.

Tags:

अरबी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०२४ लोकसभा निवडणुकाचंद्रयान ३भीमाबाई सकपाळकुटुंबनियोजनब्राझीलजगातील देशांच्या राजधान्यांची यादीहॉकीनरसोबाची वाडीगहूअमित शाहसुधीर मुनगंटीवारजाहिरातप्रार्थनास्थळचेतासंस्थागणपती स्तोत्रेकीर्तननाशिक लोकसभा मतदारसंघअग्रलेखबंजाराराजगडभरड धान्यपोक्सो कायदाविठ्ठलसम्राट अशोकदशरथमहाबळेश्वरयशवंतराव चव्हाणहंसयादव कुळअक्षय्य तृतीयाभीम जन्मभूमीभारतीय आडनावेन्यूझ१८ लोकमतअकोला जिल्हाएकांकिकामोरप्रीमियर लीगसविनय कायदेभंग चळवळसुशीलकुमार शिंदेआईव्यापार चक्रमहाराष्ट्रातील पर्यटनइंदिरा गांधीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९राजू शेट्टीशब्द सिद्धीशनिवार वाडाम्युच्युअल फंडअतिसारमराठी व्याकरणभूतवि.स. खांडेकरगालफुगीमतदानबुद्धिबळदिंडोरी लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभीमराव यशवंत आंबेडकरव्यंजनहळदवातावरणमहाराष्ट्राचा इतिहासचैत्रगौरीमराठी संतभूगोलखंडोबाव्यवस्थापनकुळीथईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकवठछावा (कादंबरी)वसंतराव दादा पाटीलमाहिती अधिकारमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धस्वस्तिकराम सातपुते🡆 More