बेद्रिच स्मेताना

बेद्रिच स्मेताना (चेक: Bedřich Smetana; २ मार्च १८२४ - १२ मे १८८४) हा एक चेक संगीतकार होता.

स्मेतानाला चेक संगीताचा जनक मानले जाते. त्याच्या संगीतामधून चेक जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.

बेद्रिच स्मेताना
Bedřich Smetana
बेद्रिच स्मेताना
जन्म २ मार्च १८२४ (1824-03-02)
लितोमिस्ल, बोहेमिया, ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचा चेक प्रजासत्ताक)
मृत्यू १२ मे, १८८४ (वय ६०)
प्राग, ऑस्ट्रिया-हंगेरी
राष्ट्रीयत्व चेक
संगीत प्रकार पियानोवादक, ऑपेरा
स्वाक्षरी बेद्रिच स्मेताना ह्यांची स्वाक्षरी
बेद्रिच स्मेताना
प्रागमधील बेद्रिच स्मेताना संग्रहालय

१८५६ ते १८६० दरम्यान स्वीडनच्या योहतेबोर्य शहरामध्ये संगीत शिक्षकाचे काम केल्यानंतर १८६० साली स्मेताना प्रागमध्ये परतला. येथे त्याने चेक भाषेमध्ये ऑपेरा लिहिण्यास सुरुवात केली. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याने अनेक संगीतरचना केल्या.

बाह्य दुवे

बेद्रिच स्मेताना 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चेक प्रजासत्ताकचेक भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तिवसा विधानसभा मतदारसंघसुप्रिया सुळेशीत युद्धमराठी साहित्यनवरी मिळे हिटलरलाआमदारभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्र केसरीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेभारतातील राजकीय पक्षकवितास्नायूलीळाचरित्रनिलेश लंकेपेशवेअर्थ (भाषा)वेदभारताचे संविधानविष्णुराष्ट्रीय स्वयंसेवक संघश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीगुकेश डीचातकसाडेतीन शुभ मुहूर्तदुष्काळवर्धा लोकसभा मतदारसंघमुघल साम्राज्यपानिपतची दुसरी लढाईकबड्डीउचकीज्योतिबाछत्रपती संभाजीनगर जिल्हाजळगाव जिल्हाविले पार्ले विधानसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईगावबाळ ठाकरेनांदेडभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हदेवनागरीप्रहार जनशक्ती पक्षसात बाराचा उताराखो-खोतणावमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगोपाळ गणेश आगरकरराजकीय पक्षखंडोबाचोखामेळाएकांकिकाधाराशिव जिल्हावृत्तपत्रनैसर्गिक पर्यावरणहातकणंगले लोकसभा मतदारसंघजास्वंदगूगलरतन टाटाचंद्रतुतारीप्राण्यांचे आवाजजागतिक तापमानवाढवस्तू व सेवा कर (भारत)भारताचे राष्ट्रचिन्हजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)२०१४ लोकसभा निवडणुकालहुजी राघोजी साळवेरमाबाई आंबेडकरयशवंतराव चव्हाणकुटुंबनियोजनमहाविकास आघाडीन्यूझ१८ लोकमतदशरथविद्या माळवदेमहाराणा प्रताप🡆 More