साम्यवाद

साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.

साम्यवाद
साम्यवादाचे चिन्ह - हातोडा व कोयता
साम्यवाद
साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.

कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादी साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.

भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.

भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.


Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महारगजानन महाराजयोनीदहशतवादगोपीनाथ मुंडेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघहत्तीरायगड लोकसभा मतदारसंघस्त्रीवादविशेषणनगदी पिकेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरपाणीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतीय संसदविश्वजीत कदमखाजगीकरणप्रेमानंद गज्वीसूर्यनमस्कारजागतिक कामगार दिनखडकवासला विधानसभा मतदारसंघम्हणीजागरण गोंधळपृथ्वीचे वातावरणक्रांतिकारकश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभारताच्या सरन्यायाधीशांची यादीधनुष्य व बाणमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीतानाजी मालुसरेइतर मागास वर्गपुरस्कारलक्ष्मीअहिल्याबाई होळकरमराठीतील बोलीभाषाइतिहासशेकरूपंचशीलआंबेडकर कुटुंबविधानसभाअश्वगंधाजॉन स्टुअर्ट मिलकुर्ला विधानसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबहिणाबाई चौधरीवंजारीनालंदा विद्यापीठअर्थसंकल्पअक्षय्य तृतीयाअजिंठा-वेरुळची लेणीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाविकास आघाडीराशीहातकणंगले विधानसभा मतदारसंघदूरदर्शनहरितक्रांतीआणीबाणी (भारत)शाश्वत विकास ध्येयेबाबरगर्भाशयतुळजापूरजय श्री रामपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहालक्ष्मीभरती व ओहोटीचलनवाढमहाराष्ट्रामधील जिल्हेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभोपळापुणे लोकसभा मतदारसंघताराबाई शिंदेक्रिकेटचा इतिहासबाटलीकर्ण (महाभारत)अमरावती जिल्हाउत्तर दिशासिंधु नदीलोकसभा🡆 More