नाझीवाद

नाझीवाद (राष्ट्रीय समाजवाद, इंग्लिश: Nazism, जर्मन: Nationalsozialismus) हा शब्द नाझी जर्मनीच्या नाझी पक्षाची धोरणे व विचारधारांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

नाझीझम हा फॅसिझमचाच एक प्रकार मानला जात असून त्यामध्ये वर्णद्वेष, ज्यूविरोध इत्यादी तत्त्वे देखील सामील होती. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून व कम्युनिस्ट-विरोधी विचारांमधून नाझीवादाचा उगम झाला. नाझीवादाचा भांडवलशाहीसाम्यवाद ह्या दोन्ही तत्त्वांना विरोध असून राष्ट्रीय एकात्मता व संस्कृतीवर आधारित एकसारखा समाज निर्माण करणे हे त्याचे ध्येय होते.

नाझीवाद
स्वस्तिक हे नाझी पक्षाचे चिन्ह होते

५ जानेवारी १९१९ रोजी वायमार प्रजासत्ताकामध्ये नाझी पक्षाची स्थापना झाली. पुढील काही वर्षांमध्ये ॲडॉल्फ हिटलरने नाझी पक्षावर संपूर्ण नियंत्रण केले व पक्षाच्या ज्यूविरोधी धोरणांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. १९२४ सालच्या माइन काम्फ ह्या पुस्तकामध्ये हिटलरने नाझीवादाची तत्त्वे समजावली आहेत. नाझीवाद ही पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये उदयाला आलेली एक सर्वंकष स्वरूपाची विचार प्रणाली आहे जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर याने नाझीवादाची मांडणी केलेले आहे

Tags:

इंग्लिश भाषाजर्मन भाषाज्यूविरोधनाझी जर्मनीनाझी पक्षपहिले महायुद्धफॅसिझमभांडवलशाहीसाम्यवाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रज्ञा विवर्धन स्तोत्रप्रेमानंद महाराजसोनेसंयुक्त महाराष्ट्र समितीऔद्योगिक क्रांतीकुत्राजपानमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवस्तू व सेवा कर (भारत)भूगोलऊसनंदुरबार लोकसभा मतदारसंघअमरावती जिल्हाशेतकरीएप्रिल २५विले पार्ले विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपश्चिम महाराष्ट्रअश्वत्थामाराज्यपालबाराखडीभाषा विकासभारताची जनगणना २०११सातव्या मुलीची सातवी मुलगीकुपोषणतूळ राससुजात आंबेडकरपाऊसमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकादंबरीवसाहतवादअन्नप्राशनधनगररामदास आठवलेस्वादुपिंडसाम्राज्यवादमहाराष्ट्र शासनपोलीस महासंचालकमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील आरक्षणअजिंठा लेणीजिल्हा परिषदहनुमानअमरावतीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारनांदेड जिल्हामराठवाडानरेंद्र मोदीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभाषालंकारपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसचिन तेंडुलकरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीझाडसकाळ (वृत्तपत्र)फणसलावणीज्वारीमहाराष्ट्राचा इतिहासबाटलीआनंद शिंदेहनुमान चालीसाकालभैरवाष्टकसॅम पित्रोदामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाबौद्ध धर्मचांदिवली विधानसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनकलिना विधानसभा मतदारसंघहिंदू लग्नसंजय हरीभाऊ जाधव२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासुषमा अंधारेप्रतिभा पाटील२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाकुणबीभारताचे संविधान🡆 More