सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी

सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे.

तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे.

सिडनी
Sydney
ऑस्ट्रेलियामधील शहर

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी

सिडनी is located in ऑस्ट्रेलिया
सिडनी
सिडनी
सिडनीचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 33°51′35.9″S 151°12′40″E / 33.859972°S 151.21111°E / -33.859972; 151.21111

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
स्थापना वर्ष २६ जानेवारी १७८८
क्षेत्रफळ १२,१४५ चौ. किमी (४,६८९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४६,२७,३४५
  - घनता २,०५८ /चौ. किमी (५,३३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.cityofsydney.nsw.gov.au

सिडनी शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी आर्थर फिलिपने केली. सुरुवातीला हे शहर म्हणजे ब्रिटीश कैद्यांची वस्ती होते. सध्या ऑपेरा हाउस व सिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी २६व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी
सिडनी बंदर पूल


वाहतूक

सिडनी विमानतळ हा सिडनीमधील प्रमुख विमानतळ असून क्वांटासचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

खेळ

स्टेडियम ऑस्ट्रेलिया व सिडनी क्रिकेट मैदान ही सिडनीमधील प्रमुख स्टेडियम आहेत. न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा शेफील्ड शील्डमध्ये खेळणारा संघ तर सिडनी सिक्सर्स व सिडनी थंडर हे बिग बॅश लीगमध्ये खेळणारे क्रिकेट संघ सिडनीमध्ये स्थित आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल रग्बी लीगमधील १६ पैकी ९ संघ सिडनीमध्येच आहेत.

बाह्य दुवे

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेशटास्मान समुद्रन्यू साउथ वेल्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णा नदीवातावरणवायू प्रदूषणन्यायालयीन सक्रियताभारतातील जिल्ह्यांची यादीकाळभैरवआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकिरवंतनियतकालिकविंचूज्ञानेश्वरीप्राण्यांचे आवाजआदिवासीफणसपरभणी विधानसभा मतदारसंघईमेलमहाविकास आघाडीनिवडणूकलिंगायत धर्मअयोध्यासर्वेपल्ली राधाकृष्णनस्थानिक स्वराज्य संस्थासंघम काळसौर ऊर्जापानिपतची तिसरी लढाईखाजगीकरणभारतीय रिझर्व बँकहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषदज्योतिबामहाराष्ट्र दिनभोपाळ वायुदुर्घटनाग्रामपंचायतमराठी व्याकरणउदयनराजे भोसलेवि.स. खांडेकरआनंद शिंदेहिंदू कोड बिलसूर्यमालालोकमतराजकारणमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभगवद्‌गीतावाचनज्योतिबा मंदिरगहूलिंगभावमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाबुलढाणा जिल्हाप्रदूषणवेदभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेलता मंगेशकरलहुजी राघोजी साळवेअकोला लोकसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलाहवामानशाहू महाराजठाणे जिल्हादिशाआम्ही जातो अमुच्या गावाम्हणीवर्णगोपाळ कृष्ण गोखलेसकाळ (वृत्तपत्र)सिंहगडराम गणेश गडकरीवर्तुळफळगुणसूत्र३३ कोटी देवनिसर्गरक्तविरामचिन्हेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी🡆 More