जॉन लॉक (John Locke; २९ ऑगस्ट १६३२ - २८ ऑक्टोबर १७०४) हा एक इंग्लिश तत्त्वज्ञ होता.
१७व्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ असलेला लॉक जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होता. त्याला उदारमतवादाचा जनम मानले जाते.
जॉन लॉक | |
---|---|
जन्म | २९ ऑगस्ट १६३२ रिंगटन, सॉमरसेट, इंग्लंड |
मृत्यू | २८ ऑक्टोबर, १७०४ हाय लेव्हर, एसेक्स, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | इंग्लंड |
ख्याती | तत्त्ववेत्ता |
स्वाक्षरी |
जॉन लॉकच्या विचारांनी व लेखनाने जगातील अनेक तत्त्वज्ञ प्रभावित झाले. लॉकच्या उदारमतवादी व गणतंत्रीय योगदानांचा पगडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर देखील जाणवतो.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article जॉन लॉक, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.