इम्मॅन्युएल कांट

इम्मॅन्युएल कांट (एप्रिल २२, इ.स.

१७२४">इ.स. १७२४:क्योनिग्सबर्ग, प्रशिया - फेब्रुवारी १२, इ.स. १८०४) हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. टीकात्मक तत्त्वज्ञानामध्ये त्याला रुची होती. कोनिग्जबर्ग विद्यापीठात त्याने न्यायशास्त्र व अध्यात्मशास्त्र हे विषय ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिकवले. जर्मन विद्वानांमध्ये कांटचे स्थान महत्त्वपुर्ण आहे.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष प्राकृतिक भूगोल आणि मानववंशशास्त्र याकडे केंद्रीत केले.त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांची कोनिंगसबर्ग विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.ते आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करत असत.त्यांचे असे मत होते की इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.दोन्हीं विषय गरजेचे विज्ञान असून पद्धतशीर विज्ञान म्हणूनही एकत्र आहेत.यांच्या शिवाय मानव पृथ्वी विषयी संपूर्ण माहिती मिळवू शकत नाही.याचबरोबर त्याने भूगोल विषयाच्या पाच शाखा ही सांगितल्या आहेत.

इम्मॅन्युएल कांट
इम्मॅन्युएल कांट
जन्म नाव इमॅन्युएल कांट
जन्म २२ एप्रिल १७२४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया; आताचे कॅलिनिनग्राड, रशिया
मृत्यू १२ फेब्रुवारी १८०४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य

लेखन

१. क्रिटिक ऑफ प्युअर रीझन

२. जजमेंट

३. प्रॅक्टिकल रीझन

४. मेटाफिजिक्स : फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ दी थेअरी ऑफ लॉ

५. इटर्नल पीस

Tags:

इ.स. १७२४इ.स. १८०४एप्रिल २२क्योनिग्सबर्गप्रशियाफेब्रुवारी १२

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुधा मूर्तीसूर्यनमस्कारभारूडस्वामी समर्थविरामचिन्हेसंख्याऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गभारतीय जनता पक्षलाल किल्लाराजपत्रित अधिकारीकबड्डीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीपुणे लोकसभा मतदारसंघवनस्पतीमहाराष्ट्रातील किल्लेशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळशीत युद्धजायकवाडी धरणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीबालविवाहलोकमतछावा (कादंबरी)मधमाशीपी.व्ही. सिंधूनाटककळसूबाई शिखरमाहिती अधिकारतुळसधुळे लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघमराठी विश्वकोशकुस्तीन्यायालयीन सक्रियताबहिर्जी नाईकवित्त आयोगपोवाडाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघरामजी सकपाळसयाजीराव गायकवाड तृतीयकॅरममराठीतील बोलीभाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवृत्तवंचित बहुजन आघाडीमूलद्रव्यमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसंत तुकारामशिखर शिंगणापूरभारतरत्‍नवाक्यमाहिती तंत्रज्ञानपंकजा मुंडेमहाराष्ट्र विधानसभाइन्स्टाग्रामशहाजीराजे भोसलेव्यंजनमहेंद्र सिंह धोनीसूर्यमालाबच्चू कडूमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरतलाठीकोकणकरमुंबई इंडियन्सतिरुपती बालाजीमाहितीकाजूमहात्मा फुलेचंद्रशेखर आझादनातीजागतिक रंगभूमी दिनरक्तकानिफनाथ समाधी स्थळ मढीमाती प्रदूषणदौलताबादमुलाखतकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More