कुस्ती

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे.

हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डावपेच असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

कुस्ती
मातीच्या आखाड्यातील कुस्तीचा सामना

हे सुद्धा पहा

Tags:

खेळभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्राण्यांचे आवाजदीनबंधू (वृत्तपत्र)राज्यशास्त्रजैवविविधतानितीन गडकरीहैदरअलीदिवाळीनफामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीतिवसा विधानसभा मतदारसंघनामदेवस्त्री सक्षमीकरणमहाराष्ट्र दिनछत्रपती संभाजीनगर जिल्हाइंदिरा गांधीपन्हाळानागरी सेवागौतम बुद्धमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीआंबेडकर जयंतीविनयभंगजहाल मतवादी चळवळकोल्हापूरकापूससोळा संस्कारगोवाबीड जिल्हाभौगोलिक माहिती प्रणालीहिंदू विवाह कायदाकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघराहुल गांधीबाजरीयूट्यूब२०२४ लोकसभा निवडणुकारावणराजकीय पक्षतत्त्वज्ञानमहादेव गोविंद रानडेभारतातील समाजसुधारकहिंगोली जिल्हादारिद्र्यरेषानोटा (मतदान)विदर्भनिवडणूकघनकचरामहाराष्ट्राचे राज्यपालहोनाजी बाळामहिलांचा मताधिकारजालना लोकसभा मतदारसंघहळदअजिंक्य रहाणेबारामती विधानसभा मतदारसंघरक्षा खडसेमेष रासजिजाबाई शहाजी भोसलेभारतामधील भाषाभोपाळ वायुदुर्घटनाअहमदनगर लोकसभा मतदारसंघयकृतनगर परिषदसंगीतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपेशवेभारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्रातील खासदारांची यादीदक्षिण दिशासम्राट अशोक जयंतीदुसरे महायुद्धहस्तमैथुनऔंढा नागनाथ मंदिरउंबरमानसशास्त्रमाढा लोकसभा मतदारसंघपारिजातकरामायणउत्क्रांतीमहात्मा गांधी🡆 More