बाजरी

बाजरी(शास्त्रीय नाव:Pennisetum glaucum) हे एक प्रकारचे भरड धान्य आहे.

बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरून पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.महाराष्टातील ग्रामीण भागात बाजरीपासून वाळवणाचे पदार्थ बनवले जातात.तसेच काही धार्मिक सणावारामध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते.

बाजरी
बाजरी
शास्त्रीय वर्गीकरण
जीव: P. glaucum
Pennisetum glaucum
बाजरी
बाजरीची कणसे(नजिकचे दृश्य)
बाजरी
बाजरीचे शेत

एक तृणधान्य. बाजरी ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पेनिसेटम ग्लॉकम आहे. पे. टायफॉइडस अशा शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. बाजरीचे मूलस्थान पश्‍चिम आफ्रिकेतील असून भारतात ती प्राचीन काळापासून लागवडीखाली आहे. इ.स.पू. २५००–२००० या कालावधीत भारतामध्ये बाजरी लागवडीखाली आली असावी, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. गहू व भात या वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. उच्च तापमान, कमी सुपीक जमीन तसेच आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन असली, तरी बाजरीची वाढ होते. दुष्काळासारख्या परिस्थितीत हे पीक तग धरून राहते. ज्या परिस्थितीत गहू व मका ही पिके येत नाहीत अशा परिस्थितीत बाजरीचे पीक वाढू शकते.

या पिकावर कवकजन्य असलेल्या अरगट या रोगाचा प्रादुर्भाव होतो. बाजारीवर प्लास्मो पेनिनिसेती हा रोग पडतो.

संदर्भ

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेआफ्रिकाभरड धान्यभाकरीभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारचवदार तळेकालभैरवाष्टकआम्ही जातो अमुच्या गावाजलप्रदूषणपृथ्वीचे वातावरणहिंदू धर्मातील अंतिम विधीबँकवृषभ रासतुळजापूरगाडगे महाराजआमदारवि.वा. शिरवाडकरज्येष्ठमधरतन टाटाहिंगोली लोकसभा मतदारसंघजैन धर्मपरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र पोलीसमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)हस्तमैथुनकाळाराम मंदिरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारदशरथजय श्री रामकावळामावळ लोकसभा मतदारसंघमुघल साम्राज्यमांजरअन्नप्राशनराशीरक्तप्रीमियर लीगपंचायत समितीहिंदू लग्नमांगी–तुंगीसौर ऊर्जाघोरपडजगातील देशांची यादीराज्यपालहडप्पा संस्कृतीनरसोबाची वाडीउद्धव ठाकरेभोपळामहाराष्ट्र गीतक्षय रोगकेळमिया खलिफाकुंभ रासकाळभैरवनितीन गडकरीसंयुक्त महाराष्ट्र चळवळनैसर्गिक पर्यावरणभारताचे संविधानआंब्यांच्या जातींची यादीभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मचाफाआणीबाणी (भारत)लॉरेन्स बिश्नोईयेसूबाई भोसलेश्रीकांत शिंदेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसोनारपूर्व दिशाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरलेस्बियनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसातव्या मुलीची सातवी मुलगीक्रिकबझइतिहासविधानसभा आणि विधान परिषदसातवाहन साम्राज्यराष्ट्रकूट राजघराणेजागतिक तापमानवाढभीम जन्मभूमीसंशोधन🡆 More