कलन: गणितशास्त्राची शाखा

कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो.

कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु

कलनातील विषय
मूलभूत सिद्धांत
फलांची मर्यादा
अखंडता
मध्य मूल्याचा सिद्धांत

तत्त्वे

विकलन

कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 
(x, f(x)) येथील स्पर्शरेषा. एखादे गणितीय फल दर्शवणाऱ्या वक्र रेषेचा एका बिंदूपाशी आढळणारा f′(x) हा अनुजात, त्या बिंदूपाशी वक्र रेषेला स्पर्शणाऱ्या स्पर्शरेषेचा उतार असतो.

समजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b
यात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :

    कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 

मात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.

विभाग

बाह्य दुवे

कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कलन तत्त्वेकलन विभागकलन बाह्य दुवेकलन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मंगळ ग्रहबाबासाहेब आंबेडकरएकनाथस्त्रीवादअतिसारइतर मागास वर्गनिसर्गहोमी भाभाभाऊराव पाटीलरोहिणी (नक्षत्र)महादेव जानकरराम सातपुतेपुणेस्त्रीवादी साहित्यअहमदनगर लोकसभा मतदारसंघकादंबरीसंयुक्त महाराष्ट्र चळवळशिवाजी महाराजांची राजमुद्रापरभणी जिल्हाद्राक्षराजा रविवर्मापाऊसहनुमान चालीसापश्चिम दिशाअ-जीवनसत्त्वमाणिक सीताराम गोडघाटेकोयना धरणजागतिक महिला दिनन्यूटनचे गतीचे नियममाझी जन्मठेपआर्थिक उदारीकरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारखडककावळालोहगडप्राण्यांचे आवाजकविताम्हणीभोपाळ वायुदुर्घटनासात बाराचा उताराभारतीय प्रजासत्ताक दिनखरबूजजलप्रदूषणतानाजी मालुसरेतुकाराम बीजधुळे लोकसभा मतदारसंघसंख्याअष्टविनायकयोगक्रिकेटऋतुराज गायकवाडरमाबाई आंबेडकरप्रेरणामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीऔंढा नागनाथ मंदिरअल्बर्ट आइन्स्टाइनसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकगुढीपाडवामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीज्ञानपीठ पुरस्कारईस्टरपुरस्कारमहाराष्ट्रातील घाट रस्तेज्योतिर्लिंगमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रअकोला लोकसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेससूर्यग्रहणसर्वेपल्ली राधाकृष्णनभारतीय रेल्वेसायबर गुन्हाबुध ग्रहशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमहानुभाव पंथहडप्पा संस्कृतीराखीव मतदारसंघसातारा जिल्हा🡆 More