संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात.

संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.

--मयुरी विखे-- सुगम संगीतनाट्यसंगीतभावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीतसंगीतातील रागसंगीतविषयक ग्रंथ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नांदेडस्वरअमरावतीकासारराज ठाकरेअलिप्ततावादी चळवळलिंगभावशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशाळारोहित शर्माउमरखेड विधानसभा मतदारसंघसुधा मूर्तीहातकणंगले विधानसभा मतदारसंघताराबाई शिंदेअमर्त्य सेनरक्तगटफणसभारताच्या सरन्यायाधीशांची यादीलिंग गुणोत्तरनाचणीतूळ रासहत्तीसिंहगडबुलढाणा लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकानक्षत्रपरातलोकसभाकाळूबाईभारताची संविधान सभाविक्रम गोखलेफुटबॉलओमराजे निंबाळकरअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)बिरजू महाराजबाबा आमटेसत्यनारायण पूजामराठीतील बोलीभाषावंजारीभारतीय स्टेट बँकवायू प्रदूषणकोल्हापूरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीचिपको आंदोलनकालभैरवाष्टकबाळ ठाकरेगावकर्ण (महाभारत)मधुमेहमानवी विकास निर्देशांकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनक्षय रोगबसवेश्वरतोरणातुळजापूरनरसोबाची वाडीहिंदू धर्मघोणसकोकण रेल्वेकृष्णयूट्यूबकोरफडभारत सरकार कायदा १९१९न्यूटनचे गतीचे नियमभोपळादिल्ली कॅपिटल्समानवी हक्कदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेभूतमुरूड-जंजिरालहुजी राघोजी साळवेराम सातपुतेझाडवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्र शासनभारतीय रिझर्व बँक🡆 More