मृत समुद्र

मृत समुद्र (हिब्रू: יָם הַ‏‏מֶּ‏‏לַ‏ח‎, याम हा-मला;) हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे.

भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः तलाव प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक क्षारता असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक खारट जलाशयांमध्ये गणला जातो. जिबूतीतील लाक अस्साल, तुर्कमेनिस्तानातील गाराबोगाझ्गोल असे मोजके जलाशय मॄत समुद्रापेक्षा अधिक खारे आहेत. या क्षारतेमुळे एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे यास मृत समुद्र असे म्हणतात. मृत समुद्र ६७ कि.मी. लांब व १८ कि.मी. रुंद विस्ताराचा असून जॉर्डन नदी ही या समुद्रास येऊन मिळणारी मुख्य नदी आहे. मृत समुद्र सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे. याची खोली ३०६ मीटर आहे.

मृत समुद्र
मृत समुद्र (इस्राईल कडून जॉर्डनकडे पाहतांना)
मृत समुद्र
मॄत समुद्राचे उपग्रहातून टिपलेले दृश्य

बाह्य दुवे

Tags:

इस्रायलजिबूतीजॉर्डनजॉर्डन नदीहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विजयदुर्गभारताच्या पंतप्रधानांची यादीमाळीराज्यसभासहकारी संस्थामुलाखतजगातील देशांच्या राजधान्यांची यादीशिवकथकप्रतापगडअहवालनरनाळा किल्लाचंद्रसंग्रहालयभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीराजरत्न आंबेडकरकृष्णविधानसभाबँकराशीभारतीय लष्करसाडेतीन शुभ मुहूर्तमराठी भाषेमधील वृत्तपत्रेससानवग्रह स्तोत्रबहिर्जी नाईकमानसशास्त्रहनुमानजेराल्ड कोएत्झीमासारंगपंचमीनांदेड लोकसभा मतदारसंघमराठी विश्वकोशबीड लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमचेन्नई सुपर किंग्सतेजश्री प्रधानराजकीय पक्षविजयसिंह मोहिते-पाटीलजलप्रदूषणतुळजापूरप्रदूषणनैसर्गिक पर्यावरणकुक्कुट पालनराजेंद्र प्रसादवृत्तपत्रगडचिरोली जिल्हामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीराणी लक्ष्मीबाईन्यूझ१८ लोकमतनवरत्‍नेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीखासदारपानिपतची तिसरी लढाईसुशीलकुमार शिंदेनवनीत राणामाहिती तंत्रज्ञानउजनी धरणलोकसभाक्रियापदरवींद्रनाथ टागोरविरामचिन्हेगोदावरी नदीअर्जुन पुरस्कारगोवावंचित बहुजन आघाडीमधमाशीदौलताबाद किल्लारामायणमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीठाणे लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षन्यायआलेअणुऊर्जा🡆 More