मोनॅको

मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे.

मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

मोनॅको
Principauté de Monaco
मोनॅकोचे संस्थान
मोनॅकोचा ध्वज मोनॅकोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Deo Juvante" (लॅटिन)
देवाच्या मदतीने
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मोनॅको
सर्वात मोठे शहर मोन्टे कार्लो
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख आल्बर्ट दुसरा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस इ.स. १२९७ 
 - प्रजासत्ताक दिन इ.स. १९११ 
क्षेत्रफळ
 - एकूण १.९५ किमी (२३२वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० ३०,५८६ (२११वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५,१४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८८८ अब्ज अमेरिकन डॉलर (१५३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६५,९२८ अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९४६ (उच्च) (१६वा) (२००३)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ MC
आंतरजाल प्रत्यय .mc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३११
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

मोनॅको 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

7°25′11″E / 43.73278°N 7.41972°E / 43.73278; 7.41972

Tags:

इटलीपूर्वफ्रान्सभूमध्य समुद्रमोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरायुरोपव्हॅटिकन सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंडियन प्रीमियर लीगखाजगीकरणधनंजय चंद्रचूडरायगड लोकसभा मतदारसंघनालंदा विद्यापीठसत्यशोधक समाजविधानसभामराठा आरक्षणयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनामदेवशास्त्री सानपचिपको आंदोलनमानवी शरीरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघशीत युद्धनोटा (मतदान)पृथ्वीविठ्ठलआर्य समाजसचिन तेंडुलकरहातकणंगले लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेशाळाजैन धर्मजिल्हा परिषदनगर परिषदमहालक्ष्मीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअचलपूर विधानसभा मतदारसंघचांदिवली विधानसभा मतदारसंघगुढीपाडवाकाळूबाईहस्तमैथुनदिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेवडबाराखडीभारताचे पंतप्रधानज्योतिर्लिंगअध्यक्षसुशीलकुमार शिंदेअमरावती लोकसभा मतदारसंघविष्णुभारतातील मूलभूत हक्ककरवंदअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमहादेव जानकरभारतताम्हणसंस्कृतीरोहित शर्माजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भूगोलरतन टाटामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीवाशिम जिल्हाफकिरावायू प्रदूषणश्रीया पिळगांवकरमहाराष्ट्रातील पर्यटनसातव्या मुलीची सातवी मुलगीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रनातीजागतिक कामगार दिनपंकजा मुंडेमराठी भाषानक्षत्रमानवी हक्कवेरूळ लेणीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेजपानप्रदूषणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअशोक चव्हाणशाहू महाराजलोणार सरोवररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ🡆 More