मध्य युरोपीय प्रमाणवेळ

मध्य युरोपीय प्रमाणवेळ ही युरोपाच्या मध्य भागातील देशांमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे.

ती जागतिक प्रमाणवेळेपेक्षा १ तास पुढे आहे. मध्य युरोपीय प्रमाणवेळ पाळणारे युरोपीय देश उन्हाळ्यात वाढलेल्या दिनमानाशी जुळवून घेण्यासाठी यूटीसी +२ असलेली मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ पाळतात.

मध्य युरोपीय प्रमाणवेळ
युरोपमधील प्रमाणवेळा:
फिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
पश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
गुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
तपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
सोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, मोरोक्को, रशिया, ट्युनिसिया, तुर्कस्तान.

Tags:

उन्हाळाजागतिक प्रमाणवेळमध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रतिभा पाटीलशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४वाशिम जिल्हापोक्सो कायदासात बाराचा उताराशरद पवारचातकवर्धा लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदडाळिंबसदा सर्वदा योग तुझा घडावाहरितक्रांतीऔंढा नागनाथ मंदिरसम्राट अशोकनोटा (मतदान)बुलढाणा जिल्हाशिर्डी लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजभूकंपमहाविकास आघाडीईशान्य दिशाहिंदू कोड बिलअध्यक्षपिंपळकृष्णा नदीपानिपतची पहिली लढाईगर्भाशयभारताचे संविधानवसाहतवादनवग्रह स्तोत्रजत विधानसभा मतदारसंघरायगड (किल्ला)राणी लक्ष्मीबाईउच्च रक्तदाबभाषालंकारनवनीत राणाभारताचा स्वातंत्र्यलढामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हाविधान परिषदआकाशवाणीजलप्रदूषणवृषभ रासधृतराष्ट्रकोटक महिंद्रा बँकबाळ ठाकरेअंकिती बोसनिलेश लंकेयकृतबिरजू महाराजध्वनिप्रदूषणनवरी मिळे हिटलरलाबाबा आमटेसात आसरासिंहगडदिल्ली कॅपिटल्सबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकासारभारताच्या अधिकृत भाषांची यादीसूर्यभारताचे राष्ट्रपतीबैलगाडा शर्यतउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघअजिंठा लेणीभारतीय जनता पक्षगाडगे महाराजनामदेवलिंग गुणोत्तरहृदयसुप्रिया सुळेजागतिक कामगार दिनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनानगदी पिकेकामगार चळवळबडनेरा विधानसभा मतदारसंघ🡆 More