बेलारूस

बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे.

बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बेलारूस
Рэспубліка Беларусь
बेलारूसचे प्रजासत्ताक
बेलारूसचा ध्वज बेलारूसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Дзяржаўны гімн Рэспублікі Беларусь
(आम्ही बेलारूसी)
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मिन्‍स्‍क
अधिकृत भाषा बेलारूशियन, रशियन
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अलेक्झांडर लुकाशेन्को
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (सोव्हिएत संघापासून)
जुलै २७, १९९० (घोषित)
ऑगस्ट २५, १९९१ (स्थापना) 
क्षेत्रफळ
 - एकूण २,०७,५९५ किमी (८५वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 - २००९ ९६,४८,५३३ (८६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३०.७८० अब्ज अमेरिकन डॉलर (६४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १३,८६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३२ (उच्च) (६१ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बेलारूशियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२/+३)
आय.एस.ओ. ३१६६-१ BY
आंतरजाल प्रत्यय .by
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.

बाह्य दुवे

बेलारूस
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बेलारूस इतिहासबेलारूस भूगोलबेलारूस समाजव्यवस्थाबेलारूस राजकारणबेलारूस अर्थतंत्रबेलारूस खेळबेलारूस संदर्भबेलारूस बाह्य दुवेबेलारूसपूर्व युरोपपोलंडबेलारूशियन भाषाभूपरिवेष्टित देशमिन्स्कयुक्रेनरशियन भाषारशियालात्व्हियालिथुएनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संभाजी राजांची राजमुद्राकाकडीयशवंत आंबेडकरसचिन तेंडुलकरमूळ संख्यास्वस्तिकवसंतराव दादा पाटीलकबूतरड-जीवनसत्त्वसविता आंबेडकरभारतातील जिल्ह्यांची यादीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारताची संविधान सभामुघल साम्राज्यमुद्रितशोधनस्वामी विवेकानंदगोवरनिलेश लंकेसेंद्रिय शेतीकबीरअश्वत्थामाभारताच्या राष्ट्रपतींची यादीस्त्री सक्षमीकरणमराठी भाषासर्वनामकांदाम्युच्युअल फंडअण्णा भाऊ साठेजयंत पाटीललेस्बियनबाळ ठाकरेभरड धान्यबौद्ध धर्मभारतीय संविधानाची उद्देशिकास्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)भारताच्या सरन्यायाधीशांची यादीमासिक पाळीरस (सौंदर्यशास्त्र)महादेव जानकरठाणे जिल्हाऔद्योगिक क्रांतीराजगडअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेपृथ्वीच्या अंतरंगाची रचनापेशवेवि.वा. शिरवाडकररामायणाचा काळशनिवार वाडाखाजगीकरणमराठी लिपीतील वर्णमाला२०२४ मधील भारतातील निवडणुकावर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भीमराव यशवंत आंबेडकरस्वामी समर्थपद्मसिंह बाजीराव पाटीलमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीए.पी.जे. अब्दुल कलामभाषाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअजिंठा लेणीअमरावतीनवरी मिळे हिटलरलाशाश्वत विकासविनायक दामोदर सावरकरहृदयसातव्या मुलीची सातवी मुलगीभाषालंकारतिरुपती बालाजीआदिवासीकोकणजास्वंदनाथ संप्रदायरक्तगट🡆 More