मॉस्को प्रमाणवेळ

मॉस्को प्रमाणवेळ ही रशिया देशाच्या ११ प्रमाणवेळांपैकी एक आहे.

२६ ऑक्टोबर २०१४ पासून ही वेळ यूटीसी+०३:०० ह्या कालमानासोबत संलग्न आहे. २०११ ते २०१४ दरम्यान मॉस्को प्रमाणवेळ यूटीसी+०४:०० ह्या कालविभागावर चालत असे. रशियामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ वापरात नसल्यामुळे संपूर्ण वर्षभर मॉस्को प्रमाणवेळ एकाच काममानावर असते.

मॉस्को प्रमाणवेळ
रशियामधील प्रमाणवेळा
वेळ कालमान
यूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ
यूटीसी+०३:०० MSK:  मॉस्को प्रमाणवेळ
यूटीसी+०४:०० MSK+1:  समारा प्रमाणवेळ
यूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ
यूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ
यूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ
मॉस्को प्रमाणवेळ
युरोपमधील प्रमाणवेळा:
फिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
पश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
गुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
तपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
सोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, मोरोक्को, रशिया, ट्युनिसिया, तुर्कस्तान.

मॉस्को प्रमाणवेळ रशियाच्या पश्चिमेकडील बहुतेक सर्व युरोपीय भागात वापरात आहे व मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोत्शी इत्यादी मोठी शहरे ह्याच प्रमाणवेळेवर आहेत.

सरकारी पातळीवर देखील मॉस्को प्रमाणवेळेला रशियामध्ये मोठे महत्त्व आहे. सायबेरियन रेल्वेसहित रशियामधील सर्व रेल्वे मॉस्को प्रमाणवेळेवर धावतात. तसेच रशियामधील इतर प्रमाणवेळा मॉस्को प्रमाणवेळेच्या संदर्भात सांगितल्या जातात.

Tags:

उन्हाळी प्रमाणवेळप्रमाणवेळयूटीसी+०३:००यूटीसी+०४:००रशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुताई सपकाळदुसरे महायुद्धभारताच्या सरन्यायाधीशांची यादीन्यूझ१८ लोकमतपोलीस पाटीलम्हणीपहिले महायुद्धसांगली लोकसभा मतदारसंघग्रंथालयबहिणाबाई चौधरीगोंदवलेकर महाराजअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)३३ कोटी देवमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकावळामलेरियान्यूटनचे गतीचे नियमशाश्वत विकासपारू (मालिका)नृत्यबारामती विधानसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदतिथीभूतउंबरसुप्रिया सुळेसंदीप खरेश्रीनिवास रामानुजनमीन रासक्रिकेटचा इतिहासअमरावती लोकसभा मतदारसंघवर्षा गायकवाडअर्जुन वृक्षजयंत पाटीलसंस्कृतीछत्रपती संभाजीनगर जिल्हाजागतिक तापमानवाढयवतमाळ विधानसभा मतदारसंघपाणीयकृततूळ रासनितंबमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमटकारामजी सकपाळअर्थशास्त्रघनकचराउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघबिरसा मुंडामहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महासागरनातीकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघमराठा साम्राज्यमहाराष्ट्राचा इतिहासलोकगीतमण्यारमांगसंभाजी भोसलेमहाराष्ट्रातील आरक्षणतिसरे इंग्रज-मराठा युद्धइतिहासपोलीस महासंचालकदूरदर्शनभारतातील जातिव्यवस्थाप्रेमानंद गज्वीहिवरे बाजाररत्‍नागिरीअश्वगंधागुणसूत्रएकविरामाळीसातारा जिल्हाकिरवंतमराठी भाषेमधील वृत्तपत्रे🡆 More