समारा

समारा (रशियन: Самара) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे.

आहे. समारा शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

समारा
Самара
रशियामधील शहर

चित्र:Samara main.jpg

समारा
ध्वज
समारा
चिन्ह
समारा is located in रशिया
समारा
समारा
समाराचे रशियामधील स्थान

गुणक: 53°12′10″N 50°8′27″E / 53.20278°N 50.14083°E / 53.20278; 50.14083

देश रशिया ध्वज रशिया
विभाग समारा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५८६
क्षेत्रफळ ५४१.३८ चौ. किमी (२०९.०३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,७१,५९८
  - घनता २,१६४ /चौ. किमी (५,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ समारा प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याची सोव्हिएत संघात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी मॉस्कोहून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

समारा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

युरोपरशियन भाषारशियावोल्गा नदीसमारा ओब्लास्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेतकरी कामगार पक्षबांगलादेशउजनी धरणचित्तामदनलाल धिंग्राग्रंथालयसंगणक विज्ञानवसंतमहाराष्ट्रातील लोककला१९९३ लातूर भूकंपमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबुलढाणा जिल्हाहोळीआर्थिक विकासपंकजा मुंडेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीफुटबॉलऔद्योगिक क्रांतीवाक्यलता मंगेशकरएकविराशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारतीय मोरबाराखडीधनंजय चंद्रचूडसुप्रिया सुळेराम सातपुतेखाजगीकरणभारतवि.वा. शिरवाडकरगुड फ्रायडेमहाराष्ट्र विधानसभासफरचंदबसवेश्वरभांडवलपवन ऊर्जाव्हॉलीबॉलताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पसम्राट अशोक जयंतीअरविंद केजरीवालअभंगआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अर्जुन वृक्षधनगरडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीगुढीपाडवाखंड्याभूकंपअग्रलेखप्रदूषणकिशोरवयनितीन गडकरीशिवराम हरी राजगुरूबीड लोकसभा मतदारसंघविमाबेसबॉलगावशेळी पालनधर्मनिरपेक्षताबालविवाहचीनताराबाईसुखदेव थापरकोल्हापूर जिल्हाकाकडीरवींद्रनाथ टागोरअंशकालीन कर्मचारीसोलापूर लोकसभा मतदारसंघपोवाडानिबंधसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेदुष्काळशहामृगभारतीय संस्कृतीनदीसंयुक्त महाराष्ट्र चळवळ🡆 More