व्लादिवोस्तॉक

व्लादिवोस्तॉक (रशियन: Владивосток) हे रशियाच्या संघातील अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वांत मोठे बंदर आहे.

ते प्रिमोर्स्की क्रायाचे प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. रशियाची राजधानी मॉस्को व्लादिवोस्तॉकापासून ६,४३० कि.मी. अंतरावर असून दक्षिण कोरियाची राजधानी सोल व्लादिवोस्तॉकापासून केवळ ७५० कि.मी. अंतरावर आहे. व्लादिवोस्तॉक हे सैबेरियन रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.

व्लादिवोस्तॉक
Владивосток
रशियामधील शहर

व्लादिवोस्तॉक

व्लादिवोस्तॉक is located in रशिया
व्लादिवोस्तॉक
व्लादिवोस्तॉक
व्लादिवोस्तॉकचे रशियामधील स्थान

गुणक: 43°7′N 131°51′E / 43.117°N 131.850°E / 43.117; 131.850

देश रशिया ध्वज रशिया
विभाग प्रिमोर्स्की क्राय
स्थापना वर्ष जुलै २ इ.स. १८६०
क्षेत्रफळ ६०० चौ. किमी (२३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट (३,६५० मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,९४,७०१
  - घनता ९९१ /चौ. किमी (२,५७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
http://www.vlc.ru/

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे


Tags:

दक्षिण कोरियाप्रशांत महासागरप्रिमोर्स्की क्रायमॉस्कोरशियन भाषारशियासैबेरियन रेल्वेसोल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वरपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील घाट रस्तेसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)शब्दयोगी अव्ययमराठामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनृत्यमूळ संख्याढेकूणहिंद-आर्य भाषासमूहकविताराजकारणमासिक पाळीसंगीतजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेइंदिरा गांधीपंचशीलजीवनसत्त्वअजिंठा-वेरुळची लेणीहोळीशिखर शिंगणापूरसह्याद्रीरामरक्षापारनेर विधानसभा मतदारसंघभीमराव यशवंत आंबेडकरदशरथभीम जन्मभूमीपेरु (फळ)विराट कोहलीरायगड लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतसंत जनाबाईपाटीलकबूतरनरसोबाची वाडीसत्यशोधक समाजकोकणपानिपतची तिसरी लढाईनिसर्गविठ्ठलतापमानकृत्रिम बुद्धिमत्तारामटेक लोकसभा मतदारसंघझाडईमेलसुप्रिया सुळेशिरूर लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रमुंबईमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जिल्हा परिषदविठ्ठल मंदिर (पंढरपूर)राष्ट्रीय स्वयंसेवक संघबीड लोकसभा मतदारसंघवर्धमान महावीरवाळामहाबळेश्वरकोल्हापूरभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेप्रेमानंद गज्वीकोरेगावची लढाईसकाळ (वृत्तपत्र)विष्णुसहस्रनामएकनाथजायकवाडी धरणबच्चू कडूमैदान (हिंदी चित्रपट)उंटनांदेड लोकसभा मतदारसंघशब्द सिद्धीविहीरगोकर्णीउत्तर दिशारामराष्ट्रवादी काँग्रेस पक्षनागपूर लोकसभा मतदारसंघ🡆 More