मॉस्को: रशिया देशाची राजधानी

मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.

मॉस्को
Москва
रशिया देशाची राजधानी

मॉस्को: इतिहास, भूगोल, जनसांख्यिकी
मॉस्को
मॉस्को: इतिहास, भूगोल, जनसांख्यिकी
ध्वज
मॉस्को: इतिहास, भूगोल, जनसांख्यिकी
चिन्ह
मॉस्को is located in रशिया
मॉस्को
मॉस्को
मॉस्कोचे रशियामधील स्थान

गुणक: 55°45′N 37°37′E / 55.750°N 37.617°E / 55.750; 37.617

देश रशिया ध्वज रशिया
स्थापना वर्ष इ.स. ११४७
महापौर सर्जिये सोब्यानिन
क्षेत्रफळ २,५११ चौ. किमी (९७० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१५,०३,५०१
  - घनता ४,५८१.२४ /चौ. किमी (११,८६५.४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
अधिकृत संकेतस्थळ

राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.

इतिहास

भूगोल

मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे.

हवामान

जनसांख्यिकी

प्रशासन

अर्थव्यवस्था

संस्कृती

खेळ

मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच यु‌एफा चॅंपियन्स लीगच्या २००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल.

रशियन प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये मॉस्को महानगरामधील पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, एफ.सी. डायनॅमो मॉस्को, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को व एफ.सी. स्पार्ताक मॉस्को हे चार क्लब खेळतात.

वाहतूक

मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणाऱ्या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणाऱ्या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. तसेच मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वे ही रशियामधील सर्वात जुनी रेल्वे येथूनच सुरू होते. मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक व लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक ही मॉस्कोमधील प्रमुख स्थानके आहेत.

हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत.

जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत मॉस्कोचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

[ संदर्भ हवा ] https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India

संदर्भ

17.https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India > [१]

बाह्य दुवे

मॉस्को: इतिहास, भूगोल, जनसांख्यिकी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मॉस्को इतिहासमॉस्को भूगोलमॉस्को जनसांख्यिकीमॉस्को प्रशासनमॉस्को अर्थव्यवस्थामॉस्को संस्कृतीमॉस्को खेळमॉस्को वाहतूकमॉस्को जुळी शहरेमॉस्को संदर्भमॉस्को बाह्य दुवेमॉस्कोयुरोपरशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी भूगोलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपक्षीबदकएकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवरामशाहू महाराजकन्या रासभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघईस्टरहिंदू धर्मातील अंतिम विधीसामाजिक कार्यलिंगभावघनकचराआईबायोगॅसद्राक्षगुड फ्रायडेजागतिक व्यापार संघटनाबहिणाबाई पाठक (संत)रायगड लोकसभा मतदारसंघशिरूर विधानसभा मतदारसंघअष्टविनायकअहवालस्वादुपिंडअजिंठा-वेरुळची लेणीकांदाग्रंथालयसरोजिनी नायडूएकांकिकापारू (मालिका)धनगरस्वामी समर्थशुभमन गिललोकसभाअंशकालीन कर्मचारीमानवी शरीरभारताचा स्वातंत्र्यलढाराजा राममोहन रॉयक्रिकेट मैदानवडआकाशवाणीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसतणावमिठाचा सत्याग्रहशिरूर लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीबैलगाडीभारतातील जातिव्यवस्थाकुत्राऑलिंपिकलोहगडगंगा नदीफुटबॉलमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेथॉमस अल्वा एडिसनरस (सौंदर्यशास्त्र)भौगोलिक माहिती प्रणालीरोहिणी (नक्षत्र)मासिक पाळीचाफादुष्काळवाक्यनर्मदा परिक्रमामांजरचंद्रपूर लोकसभा मतदारसंघआरोग्यअतिसारसोलापूर जिल्हाजागतिक महिला दिनमहाराष्ट्र शासनबांगलादेशभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमैदानी खेळपोवाडान्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्र लोकसेवा आयोगडाळिंब🡆 More