मोरोक्को

मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे.

अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोरोक्को
المملكة المغربية
ⵜⴰⴳⵍⴷⵉⵜ ⵏ ⵍⵎⵖⵔⵉⴱ
मोरोक्कोचे राजतंत्र
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्कोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: الله، الوطن، الملك
अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालिक
राष्ट्रगीत: हिम्न शेरीफिएन
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी रबात
सर्वात मोठे शहर कासाब्लांका
अधिकृत भाषा अरबी, बर्बर
इतर प्रमुख भाषा फ्रेंच
 - राष्ट्रप्रमुख मोहाम्मेद सहावा
 - पंतप्रधान आब्देलिला बेंकिराने
महत्त्वपूर्ण घटना
 - इदिर्सिद वंश (स्थापना) इ.स. ७८९ 
 - अलोइत घराणे (विद्यमान) इ.स. १६६६ 
 - फ्रेंच व स्पॅनिश मांडलिक राज्य ३० मार्च १९१२ 
 - स्वातंत्र्य ७ एप्रिल १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४६,५५० किमी (५८ वा किंवा ४०वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,३८,४८,२४२ (३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७३.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५२.३६६ अब्ज अमेरिकन डॉलर (५४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७,६०६ अमेरिकन डॉलर (१०९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६१७ (मध्यम) (१२९ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन मोरोक्कन दिरहाम (MAD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी±००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MA
आंतरजाल प्रत्यय .ma
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२१२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते. मोरोक्कोचा पुष्कळसा भूभाग डोंगराळ आहे व ॲटलास पर्वतरांग देशाच्या मध्यभागातून धावते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

चतुःसीमा

मोरोक्कोच्या पश्चिमिेस अटलांटिक महासागर, उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेस अल्जीरिया तर दक्षिणेस मॉरिटानिया आहे. स्पेन देशाची सेउता व मेलिया ही विशेष शहरे मोरोक्कोच्या उत्तर भागात स्थित आहेत.

राजकीय विभाग

मोठी शहरे

क्रम शहर लोकसंख्या
1 कासाब्लांका &0000000003356337.000000३३,५६,३३७
2 रबात &0000000001884917.000000१८,८४,९१७
3 फेस &0000000001072468.000000१०,७२,४६८
4 माराकेश &0000000000953305.000000९,५३,३०५
5 टॅंजियर &0000000000793776.000000७,९३,७७६
6 मेक्नेस &0000000000616110.000000६,१६,११०
7 अगादिर &0000000000600177.000000६,००,१७७
8 ऊज्दा &0000000000435378.000000४,३५,३७८
9 केनित्रा &0000000000418222.000000४,१८,२२२
10 तेतुवां &0000000000363031.000000३,६३,०३१

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

मोरक्को मध्ये प्रमुख धर्म इस्लाम आहे,

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

मोरोक्को 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मोरोक्को इतिहासमोरोक्को भूगोलमोरोक्को समाजव्यवस्थामोरोक्को राजकारणमोरोक्को अर्थतंत्रमोरोक्को खेळमोरोक्को संदर्भ व नोंदीमोरोक्को बाह्य दुवेमोरोक्कोअटलांटिक महासागरउत्तर आफ्रिकाफ्रान्सभूमध्य समुद्रमाघरेबस्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जैन धर्मदुसरे महायुद्धशिवाजी महाराजरामनवमीअशोकाचे शिलालेखभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनृत्यआर्थिक विकासदेवी (रोग)वर्णमालागीतरामायणसुभाषचंद्र बोसशिक्षणखासदारखरबूजभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकृष्णराष्ट्रीय स्वयंसेवक संघमुळा नदी (अहमदनगर जिल्हा)स्वतंत्र मजूर पक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतणावनर्मदा बचाओ आंदोलनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासोयाबीननामदेवमानवी शरीरसूर्यजिल्हाधिकारीमाहिती तंत्रज्ञानमहाराष्ट्र विधान परिषदराम मंदिर (अयोध्या)शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलज्ञानॐ नमः शिवायजागरण गोंधळजिल्हा परिषदभारताचा इतिहासमहाविकास आघाडीवातावरणभारताचा स्वातंत्र्यलढाफुटबॉलवर्धा लोकसभा मतदारसंघअकबरलिंग गुणोत्तरस्त्री सक्षमीकरणकुटुंबविनयभंगस्वप्नवासवदत्तम्अमरावती विधानसभा मतदारसंघपूर्व दिशादारिद्र्यइतर मागास वर्गभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हचिमणी२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीआंबेडकर कुटुंबप्रेरणागडचिरोली जिल्हाकुपोषणक्रिकबझसंशोधनउद्धव ठाकरेअजिंठा लेणीन्यूटनचे गतीचे नियमराजगृहप्रीमियर लीगमटकामाहिती तंत्रज्ञान कायदाजागतिक दिवसरविकांत तुपकरनितीन गडकरीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीनैसर्गिक पर्यावरणश्री🡆 More