सोत्शी

सोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे.

सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेतकाळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.

सोत्शी
Сочи
रशियामधील शहर

सोत्शी

सोत्शी
ध्वज
सोत्शी
चिन्ह
सोत्शी
सोत्शीचे रशियामधील स्थान
सोत्शी is located in क्रास्नोदर क्राय
सोत्शी
सोत्शी
सोत्शीचे क्रास्नोदर क्रायमधील स्थान

गुणक: 43°35′7″N 39°43′13″E / 43.58528°N 39.72028°E / 43.58528; 39.72028

देश रशिया ध्वज रशिया
राज्य क्रास्नोदर क्राय
स्थापना वर्ष इ.स. १८३८
क्षेत्रफळ ३,५०५ चौ. किमी (१,३५३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,४३,२८५
  - घनता ९८ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
अधिकृत संकेतस्थळ

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.

सोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.


हवामान

सोत्शी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 21.2
(70.2)
23.5
(74.3)
30.0
(86)
31.7
(89.1)
34.7
(94.5)
35.2
(95.4)
39.4
(102.9)
38.5
(101.3)
36.0
(96.8)
32.1
(89.8)
29.1
(84.4)
23.5
(74.3)
39.4
(102.9)
सरासरी कमाल °से (°फॅ) 9.6
(49.3)
9.9
(49.8)
12.2
(54)
16.6
(61.9)
20.6
(69.1)
24.6
(76.3)
27.4
(81.3)
27.9
(82.2)
24.7
(76.5)
20.4
(68.7)
15.3
(59.5)
11.8
(53.2)
18.4
(65.1)
दैनंदिन °से (°फॅ) 6.1
(43)
6.0
(42.8)
8.2
(46.8)
12.1
(53.8)
16.0
(60.8)
20.2
(68.4)
23.2
(73.8)
23.6
(74.5)
20.0
(68)
15.8
(60.4)
11.1
(52)
8.1
(46.6)
14.2
(57.6)
सरासरी किमान °से (°फॅ) 3.6
(38.5)
3.3
(37.9)
5.2
(41.4)
9.0
(48.2)
12.7
(54.9)
16.7
(62.1)
19.7
(67.5)
19.9
(67.8)
16.4
(61.5)
12.5
(54.5)
8.1
(46.6)
5.5
(41.9)
11.1
(52)
विक्रमी किमान °से (°फॅ) −13.4
(7.9)
−12.6
(9.3)
−7.0
(19.4)
−5.0
(23)
3.0
(37.4)
7.1
(44.8)
12.6
(54.7)
10.4
(50.7)
2.7
(36.9)
−3.2
(26.2)
−5.4
(22.3)
−8.3
(17.1)
−13.4
(7.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 184
(7.24)
135
(5.31)
121
(4.76)
120
(4.72)
110
(4.33)
104
(4.09)
128
(5.04)
121
(4.76)
127
(5)
167
(6.57)
201
(7.91)
185
(7.28)
१,७०३
(६७.०५)
सरासरी पावसाळी दिवस 19 18 18 18 16 14 11 10 13 15 17 20 189
सरासरी हिमवर्षेचे दिवस 6 6 3 0.3 0 0 0 0 0 0 1 4 20
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 73 72 72 75 79 79 79 78 76 76 74 72 75
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 96 105 145 161 221 258 279 281 226 195 121 86 २,१७४
स्रोत #1: पोगोडा डॉट आर.यु. डॉट नेट
स्रोत #2: नोआ

संदर्भ

बाह्य दुवे

सोत्शी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अबखाझियाकाळा समुद्रकॉकासस पर्वतरांगक्रास्नोदर क्रायजॉर्जियारशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सेवालाल महाराजबसवेश्वरजया किशोरीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघनाणेदलित एकांकिकामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरशाश्वत विकासमाहिती अधिकारकावळाजिंतूर विधानसभा मतदारसंघभूतबुद्धिबळवायू प्रदूषणटरबूजनागरी सेवा२०१९ लोकसभा निवडणुकागणपतीसंत जनाबाईतिरुपती बालाजीअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)शनिवार वाडाजालना लोकसभा मतदारसंघहनुमाननोटा (मतदान)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीविजय कोंडकेमहिलांसाठीचे कायदेधनुष्य व बाणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४यकृतप्रहार जनशक्ती पक्षवर्णनात्मक भाषाशास्त्रभारतीय संस्कृतीनाशिकभारताची अर्थव्यवस्थासातारा लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेवर्धा लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेराणाजगजितसिंह पाटीलकार्ल मार्क्सरोजगार हमी योजनासंभोगमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसोलापूर लोकसभा मतदारसंघजागतिक बँकमहाराष्ट्र दिनक्रियाविशेषणजळगाव लोकसभा मतदारसंघजागतिक लोकसंख्याजैवविविधतामण्यारविठ्ठलराव विखे पाटीलभरड धान्यजालना विधानसभा मतदारसंघपद्मसिंह बाजीराव पाटीलरविकिरण मंडळताराबाईखंडोबाअशोक चव्हाणतोरणामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथजालियनवाला बाग हत्याकांडझाडराजगडलावणीपिंपळसॅम पित्रोदाजन गण मनप्रदूषणकुर्ला विधानसभा मतदारसंघजास्वंदमुळाक्षरसिंहगड🡆 More