उन्हाळा

उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे.

उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.

भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .

सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७ सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.[ संदर्भ हवा ]जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.भारताच्या इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. राजस्थानमध्ये ४९ इतके तापमानही राहते.[ संदर्भ हवा ]

तापमान वाढीची कारणे

लोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत.[ संदर्भ हवा ]

ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर


बाहेरील दुवे

सन २०१६ च्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव परिसरातील नारळीची झाडे मारू लागली,तर काही मरणांत स्थितीत आहेत.आत्ताच पडलेल्या पावसाने थोडा झाडांना दिलासा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो.

Tags:

ऋतूएकतीनभारतविद्यापीठशाळाहवामान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जय श्री राममहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनिसर्गकुटुंबमहिलांसाठीचे कायदेमानवी हक्कशुद्धलेखनाचे नियमनागरी सेवाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षउद्धव ठाकरेसंगणक विज्ञानसुधा मूर्तीकर्ण (महाभारत)अष्टविनायकअर्जुन पुरस्कारअजिंठा-वेरुळची लेणीमिरज विधानसभा मतदारसंघजया किशोरीसमाज माध्यमेहोमी भाभालिंगभावप्रीमियर लीगसेवालाल महाराजमराठी भाषा दिनअरिजीत सिंगरत्‍नागिरी जिल्हाप्राथमिक आरोग्य केंद्रटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतातील शेती पद्धतीगंगाखेड विधानसभा मतदारसंघइंदिरा गांधीसूर्यअन्नप्राशनहिंदू धर्मकुष्ठरोगमौर्य साम्राज्यमराठी साहित्यनाटकसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशेकरूत्र्यंबकेश्वरमानसशास्त्रअंकिती बोससंदीप खरेओशोराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतभारताचे पंतप्रधाननवरी मिळे हिटलरलासात बाराचा उताराव्यंजनस्वच्छ भारत अभियानगुणसूत्रराजकारणकादंबरीतुळजापूरछावा (कादंबरी)ज्ञानेश्वरीविष्णुसहस्रनाममहाराष्ट्रातील लोककलाकुंभ रासमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपारू (मालिका)तरसनक्षलवादमलेरियानरसोबाची वाडीधर्मनिरपेक्षताहिंदू तत्त्वज्ञानज्योतिबा मंदिरमहाराणा प्रतापजालियनवाला बाग हत्याकांडकुपोषणशनिवार वाडाधनु रासपोक्सो कायदासुप्रिया सुळेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमराठी संत🡆 More