व्हर्सायचा तह

व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स.

१९१८">इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.

व्हर्सायचा तह
व्हर्सायच्या तहाच्या इंग्रजी आवृत्तीचे मुखपृष्ठ
The Signing of the Peace Treaty of Versailles

व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.

Tags:

इ.स. १९१८जर्मनजर्मनीदुसरे महायुद्धफ्रान्समंदीव्हर्साय११ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खो-खोसविता आंबेडकरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकावीळओवाकापूसरविकांत तुपकरमण्यारभोवळहस्तकलामहिलांचा मताधिकारह्या गोजिरवाण्या घरातभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीएकनाथ शिंदेबुलढाणा विधानसभा मतदारसंघनक्षत्रतुणतुणेबुद्धिबळराजा राममोहन रॉयजपानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४अमरावती जिल्हाहवामानशास्त्रसांगलीपूर्व दिशागोंदवलेकर महाराजभारतमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीजैवविविधताभारताच्या पंतप्रधानांची यादीभारताची अर्थव्यवस्थाभारतीय रिझर्व बँकलाल किल्लावर्णमालालोणार सरोवरगणपती स्तोत्रेगुरुत्वाकर्षणपरभणी विधानसभा मतदारसंघअतिसारप्रीमियर लीगरायगड (किल्ला)संस्कृतीऋग्वेदबच्चू कडूछत्रपती संभाजीनगरपानिपतची पहिली लढाईहोमी भाभावायू प्रदूषणभारतरत्‍नअष्टविनायकआंबेडकर जयंतीगुंतवणूकप्राणायामअजिंठा-वेरुळची लेणीहातकणंगले विधानसभा मतदारसंघपानिपतहृदयविमाभगवद्‌गीतारामजी सकपाळमराठा घराणी व राज्येभारताचे सर्वोच्च न्यायालयसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीन्यूटनचे गतीचे नियमआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमासिक पाळीपद्मसिंह बाजीराव पाटीलतुतारीजालना जिल्हावाक्यभारतीय चलचित्रपटभारतीय स्थापत्यकलाफुटबॉललोकसंख्यापरदेशी भांडवलकुंभ रास🡆 More