व्हर्साय

व्हर्साय (फ्रेंच: Versailles) ही फ्रान्स देशाच्या इव्हलिन ह्या विभागाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर आहे.

पॅरिसच्या १७ किमी पश्चिमेस स्थित असलेल्या व पॅरिसचे एक उपनगर असलेल्या व्हर्सायची सर्वात ठळक खूण ही येथील मध्ययुगीन शाही राजवाडा ही आहे. चौदाव्या लुईने बांधलेल्या येथील शाही राजवाड्यात पुढील अनेक वर्षे फ्रेंच राज्यकर्ते निवास करीत असत व येथूनच फ्रान्सचा राज्यकारभार चालवला जात असे. ह्यामुळे १६८२ ते १७८९ ह्या काळादरम्यान व्हर्सायला फ्रान्सचे राजधानीपद मिळाले होते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व्हर्सायचे शाही महत्त्व संपून हे फ्रान्समधील एक साधारण शहर बनले. पहिले महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या तहाची बोलणी येथेच घडली.

व्हर्साय
Versailles
फ्रान्समधील शहर

व्हर्साय

व्हर्साय
चिन्ह
व्हर्साय is located in फ्रान्स
व्हर्साय
व्हर्साय
व्हर्सायचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°48′19″N 2°8′6″E / 48.80528°N 2.13500°E / 48.80528; 2.13500

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
विभाग इव्हलिन
क्षेत्रफळ २६.१८ चौ. किमी (१०.११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३३ फूट (१३२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८६,४७७
  - घनता ३,३०३ /चौ. किमी (८,५५० /चौ. मैल)

सध्या पॅरिसचे एक समृद्ध उपनगर असलेल्या व्हर्सायला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्ये स्थान मिळाले आहे.


बाह्य दुवे

व्हर्साय 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इव्हलिनचौदावा लुई, फ्रान्सपहिले महायुद्धपॅरिसफ्रान्सफ्रेंच भाषाफ्रेंच राज्यक्रांतीमध्ययुगव्हर्सायचा तहव्हर्सायचा राजवाडा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोरपडविधान परिषदजागतिक लोकसंख्याप्रणिती शिंदेस्थानिक स्वराज्य संस्थामाळीदेवनागरीऔंढा नागनाथ मंदिरवर्णमालाताम्हणमहेंद्र सिंह धोनीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्रातील खासदारांची यादीएकविरामुघल साम्राज्यमहाराष्ट्राचा इतिहासकराड उत्तर विधानसभा मतदारसंघजनहित याचिकाहिंगोली विधानसभा मतदारसंघखर्ड्याची लढाईस्वामी विवेकानंदरामायणनक्षत्रमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगोवरभारताचे सर्वोच्च न्यायालयप्रीतम गोपीनाथ मुंडेजागतिक व्यापार संघटनाअरिजीत सिंगविधानसभाराशीनांदेड लोकसभा मतदारसंघभीमाशंकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसेंद्रिय शेतीअजित पवारबाबरवाचनदिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीबलुतेदारहिंदू धर्महनुमान जयंतीप्राथमिक आरोग्य केंद्रलहुजी राघोजी साळवेसमासमानवी हक्कओमराजे निंबाळकरसकाळ (वृत्तपत्र)पारू (मालिका)रमाबाई रानडेज्योतिर्लिंगविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीखंडोबाभाषालंकारसंभोगपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरतलाठीनरसोबाची वाडीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजकेळसमाजशास्त्रप्राजक्ता माळीयोगहिवरे बाजारपोलीस महासंचालकभाऊराव पाटीलकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघसम्राट अशोक जयंतीयेसूबाई भोसलेनांदेड जिल्हाकलाकोकण रेल्वेवडजेजुरीभारताचे पंतप्रधान🡆 More