जेम्स कुक

कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स.

१७२८">इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसऱ्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.

जेम्स कुक
जेम्स कुक
जन्म नोव्हेंबर ७, इ.स. १७२८
यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू फेब्रुवारी १४, इ.स. १७७९ (वयः ५०)
हवाई
मृत्यूचे कारण हत्या
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम ब्रिटिश
पेशा शोधक, खलाशी
स्वाक्षरी
जेम्स कुक


जेम्स कुक
कॅप्टन जेम्स कूकच्या तीन जगयात्रा. पहिल्या यात्रेचा मार्ग लाल रंगात, दुसऱ्या यात्रेचा मार्ग हिरव्या, व तिसऱ्या यात्रेचा मार्ग निळ्या रंगात दाखवला आहे. कूकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोहिमेमधील इतर चमूचा मार्ग तुटक निळ्या रेषेने दर्शवला आहे.


बाह्य दुवे

जेम्स कुक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इ.स. १७२८इ.स. १७७९इंग्लिश भाषाऑस्ट्रेलियानोव्हेंबर ७न्यू झीलंडन्यू फाउंडलंडप्रशांत महासागरफेब्रुवारी १४युनायटेड किंग्डमहवाई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रोहित पवारमुरूड-जंजिरामहिलांसाठीचे कायदेरणजित नाईक-निंबाळकरकृष्णहडप्पा संस्कृतीदिशाजागतिक लोकसंख्यात्र्यंबकेश्वरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपरभणी लोकसभा मतदारसंघलावणीवित्त आयोगज्वारीकाळभैरवसमासनदीपवन ऊर्जाकृष्णा कोंडकेनगर परिषदअर्थशास्त्रनांदेड लोकसभा मतदारसंघकडुलिंबमहाराष्ट्राचे राज्यपालसंगणकाचा इतिहासशेतीसकाळ (वृत्तपत्र)भारताच्या सरन्यायाधीशांची यादीबँकभारतीय निवडणूक आयोगस्त्रीवादी साहित्यबाल्कन युद्धेएच. डी. देवे गौडातत्त्वज्ञानएकनाथ शिंदेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहादेव जानकरसंयुक्त महाराष्ट्र समितीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसंभाजी महाराजांचे साहित्यऋग्वेदमहात्मा फुलेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसिंधुताई सपकाळभारतीय अंतराळ संशोधन संस्थाफेसबुकमधुमेहमराठी संतहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील संग्रहालयेसमुपदेशनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी२०१४ लोकसभा निवडणुकामूळव्याधमुंबईनिलेश लंकेजागतिक दिवसराशीबातमीअजिंठा लेणीओमराजे निंबाळकरप्रार्थना समाजराहुल गांधीकृपाचार्यइतिहासाच्या अभ्यासाची साधनेबृहन्मुंबई महानगरपालिकाघोणसमानवी शरीरहिमोग्लोबिनभारत राष्ट्रीय क्रिकेट संघमराठी भाषा दिनजैन धर्मरामायणरत्‍नागिरी जिल्हामाळीपारू (मालिका)मृत्युंजय (कादंबरी)धनगर🡆 More