डब्लिन

डब्लिन (आयरिश: Baile Átha Cliath) ही आयर्लंड देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

डब्लिन शहर आयर्लंड बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर साधारणतः मध्यभागी, डब्लिन विभागाच्या मधोमध लिफी नदीच्या मुखाशी वसले आहे.

डब्लिन
Dublin
Baile Átha Cliath
आयर्लंड देशाची राजधानी

चित्र:Dublin lead image.jpg

डब्लिन
ध्वज
डब्लिन
चिन्ह
डब्लिन is located in आयर्लंड
डब्लिन
डब्लिन
डब्लिनचे आयर्लंडमधील स्थान

गुणक: 53°20′52″N 6°15′35″W / 53.34778°N 6.25972°W / 53.34778; -6.25972

देश आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
प्रांत लाईन्स्टर
स्थापना वर्ष सहावे शतक
क्षेत्रफळ ११५ चौ. किमी (४४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००६)
  - शहर ५,२५,३८३
  - घनता ४,३९८ /चौ. किमी (११,३९० /चौ. मैल)
  - महानगर १८,०१,०४०
www.dublincity.ie

व्हायकिंग लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली. १७व्या शतकापासून डब्लिनची झपाट्याने वाढ झाली व त्या काळी डब्लिन हे ब्रिटिश साम्राज्यामधील दुसरे मोठे शहर मानले जात असे. इ.स. १९२२ मधील आयर्लंडच्या फाळणीनंतर डब्लिन हे आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचे राजधानीचे शहर बनले.

सध्या डब्लिन शहराची लोकसंख्या ५.२५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख आहे. आयर्लंडचे सांस्कृतिक केंद्र असलेले डब्लिन शहर जगातील ३० सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

डब्लिन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आयरिश भाषाआयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकलिफी नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाजशास्त्रनागपूर लोकसभा मतदारसंघफेसबुकमहाराष्ट्रातील लोककलाप्रतिभा धानोरकरतणाववित्त आयोगमाती प्रदूषणजातिव्यवस्थेचे निर्मूलनजैन धर्मवायू प्रदूषणभेंडीमहादेव जानकरसंयुक्त महाराष्ट्र चळवळसुखदेव थापरजायकवाडी धरणआर्थिक विकाससंशोधननांगरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीतुळसगुप्त साम्राज्यछत्रपती संभाजीनगरतबलामणिपूरतुलसीदासमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमाहिती अधिकारप्रेरणापहिले महायुद्धमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीहरीणशुभेच्छामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमराठा आरक्षणतापी नदीमराठी भाषाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदसर्वनामदुष्काळहडप्पा संस्कृतीनागपूरकावळाभौगोलिक माहिती प्रणालीभारतीय रिझर्व बँकएकनाथ खडसेअकोला लोकसभा मतदारसंघक्रिकेटचा इतिहासधोंडो केशव कर्वेहोमी भाभाबचत गटलोहगडमृत्युंजय (कादंबरी)राजा राममोहन रॉयसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेनितीन गडकरीरोहित शर्माघुबडपसायदानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभूगोलस्वच्छ भारत अभियानकार्ल मार्क्सतेजश्री प्रधानमधमाशीआशियाई खेळमीरा (कृष्णभक्त)तानाजी मालुसरेलिंगभावसुप्रिया श्रीनाटेनर्मदा परिक्रमामिठाचा सत्याग्रहआलेचंद्रकांत भाऊराव खैरेभारतातील सण व उत्सवराज्यशास्त्रकोकण🡆 More