दूरचित्रवाणी: दुरदर्शन माहीती प्रकल्प

दूरचित्रवाणीचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने लावला.

शोध

दूरचित्रवाणीचा इतिहास-

ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वाकान्क्षेपोटी दूरचित्रवाणीचा जन्म झाला.प्रायोगिक स्वरूपात दुराचीत्रवाणीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये दुराचीत्रावानिवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले.१९३० च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन.बी.सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी.बी.सी. हे केंद्र सुरू झाले.या केंद्रामधून नियमितपणे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले.

भारतात १५ सप्टेंबर,१९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला.युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरू झाले.सुरुवातीला शैक्षणिक आणि समाज शिक्षण या उद्दिष्टाना समोर ठेवून सुरू झालेल्या या केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले.१९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर,अमृतसर,कलकत्ता,लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली.१ एप्रिल,१९७६,मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले.त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत हे मध्यम स्वतंत्रपणे कार्य करू लागले.

Tags:

जॉन लोगी बेअर्ड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीतुळजापूरघोणसमहाराष्ट्रातील लोककलारॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनचंद्रकबीरपेशवेजगातील देशांची यादीखडकवासला विधानसभा मतदारसंघघोरपडपक्षांतरबंदी कायदा (भारत)भगवद्‌गीताभारतातील जातिव्यवस्थाकलाजागतिकीकरणयेसूबाई भोसलेअर्थशास्त्रताराबाईभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीबहिणाबाई पाठक (संत)नाशिक लोकसभा मतदारसंघप्रीमियर लीगविधानसभा आणि विधान परिषदभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तठाणे लोकसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेरामायणाचा काळदिल्ली कॅपिटल्ससामाजिक समूहताज महालनिलेश लंकेलॉरेन्स बिश्नोईरायगड लोकसभा मतदारसंघकार्ल मार्क्समहाराष्ट्रातील आदिवासी समाजसिंधुदुर्गज्योतिबाभारताचे राष्ट्रपती१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धन्यूझ१८ लोकमतसांगोला विधानसभा मतदारसंघगूगलभारतअमरावतीहातकणंगले लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थसप्तशृंगी देवीसोळा संस्कारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीविमाकोहळाराम मंदिर (अयोध्या)विधान परिषदआचारसंहिताउष्माघातगगनगिरी महाराजहिंदू कोड बिलमराठा साम्राज्यशबरीरायगड (किल्ला)राष्ट्रवादसंगीतभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराशीगोंदवलेकर महाराजदहशतवादगाडगे महाराजप्राण्यांचे आवाजअजिंठा-वेरुळची लेणीग्रामपंचायतलहुजी राघोजी साळवेविदर्भातील पर्यटन स्थळेनर्मदा नदीदिवाळीपर्यावरणशास्त्र🡆 More