परिमेय संख्या

परिमेय संख्या (इंग्लिश: Rational number, रॅशनल नंबर) म्हणजे एखादा पूर्णांक अ आणि एखादा शून्येतर पूर्णांक ब यांच्यातल्या अ/ब अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय.

परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या छेदातील हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात पूर्णांकाचे मूल्य असू शकते; म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्यादेखील असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.

परिमेय संख्या
परिमेय संख्यांचा संच दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.

परिमेय संख्यांचा संच ठळक टायपातल्या Q या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या , युनिकोड U+211A ), दर्शवतात. लॅटिन भाषेतल्या "कोशंट" (लॅटिन: Quotient) या शब्दातील "क्यू" या वर्णाक्षरावरून हे चिन्ह आले आहे.

या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येतात.

पारिभाषिक शब्द

संदर्भ व नोंदी

Tags:

इंग्लिश भाषापूर्णांकशून्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळूबाईश्रीकांत शिंदेकावळामहादेव जानकरकळसूबाई शिखररक्षा खडसेधर्मनिरपेक्षताकर्करोगपरभणी जिल्हामहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्र विधान परिषददशावतारमराठी भाषा गौरव दिनमहाभियोगमांजररस (सौंदर्यशास्त्र)कुपोषणपरभणी लोकसभा मतदारसंघशिल्पकलागंगा नदीसप्त चिरंजीवमहाड सत्याग्रहचिपको आंदोलनभारताच्या पंतप्रधानांची यादीरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यामहाराष्ट्रगडचिरोली जिल्हामानवी विकास निर्देशांकवेरूळ लेणीटरबूजराम सातपुतेजायकवाडी धरणरामक्रिकबझपृथ्वीभारतातील जातिव्यवस्थासंत जनाबाईबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुधा मूर्तीग्रीसकांशीरामरामायणभारतीय संसदहोळीखरबूजनवनीत राणाप्रीमियर लीगभरड धान्यएकनाथज्वारीबसवेश्वरनातीवेदरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेरामसेतूप्राकृतिक भूगोलमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमाळशिरस विधानसभा मतदारसंघढेकूणसुभाषचंद्र बोसकायदापसायदानधुळे लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरीरशियापोलीस पाटीलभीमा नदीसातव्या मुलीची सातवी मुलगीउदयभान राठोडशिर्डी लोकसभा मतदारसंघभारतीय रिपब्लिकन पक्षभोपाळ वायुदुर्घटनाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसम्राट अशोक जयंतीकर्कवृत्तगोरा कुंभार🡆 More