आयर्लंड

आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे.

आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश (५/६) भाग आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड ह्या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड ह्या घटक देशाच्या अखत्यारीखाली आहे.

आयर्लंड
आयर्लंड
आयर्लंड बेटाचे युरोपातील स्थान

आयर्लंड संसदीय प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्षांना (भारतीय राष्ट्रपतींप्रमाणे) नावापुरती सत्ता असते. राष्ट्राध्यक्षाची थेट निवड सात वर्षांसाठी असते व एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते. राष्ट्राध्यक्ष संसदेच्या सल्ल्यानुसार टाओइसीचची (पंतप्रधान) नेमणूक करतात. सहसा अशा व्यक्ती राष्ट्रीय निवडणूकांत बहुमत मिळालेल्या पक्षाचे नेता असतात (भारताप्रमाणेच). गेल्या काही दशकांत आयर्लंडमध्ये अनेक पक्षांचे मिश्र सरकार सत्तेत आहे

आयर्लंडवरील मराठी पुस्तके

Tags:

Flag of the United Kingdomआयर्लंडचे प्रजासत्ताकआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वजउत्तर आयर्लंडउत्तर युरोपयुनायटेड किंग्डम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थशास्त्रपृथ्वीभाषाहनुमानअभंगहिंगोली जिल्हानिवडणूकशिल्पकलामराठी भाषा दिनउंबरअमर्त्य सेनयवतमाळ जिल्हाभारताचे राष्ट्रचिन्हतापी नदीशिवाजी महाराजांची राजमुद्रापानिपतची दुसरी लढाईवि.स. खांडेकरजेजुरीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठभूगोलमलेरियाशेतकरीअचलपूर विधानसभा मतदारसंघरामायणगंगाखेड विधानसभा मतदारसंघप्रकल्प अहवालमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतातील सण व उत्सववायू प्रदूषणलोकमान्य टिळकनांदेड जिल्हाजिंतूर विधानसभा मतदारसंघचोळ साम्राज्यइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमहाराष्ट्राचा इतिहासव्यंजनतेजस ठाकरेमुलाखतस्थानिक स्वराज्य संस्थाराणाजगजितसिंह पाटीलखडकवासला विधानसभा मतदारसंघसंगीत नाटकराम गणेश गडकरीवर्णमालासूर्यमालागोपीनाथ मुंडे२०१९ लोकसभा निवडणुकाधर्मो रक्षति रक्षितःपानिपतची तिसरी लढाईएकनाथज्ञानपीठ पुरस्कारबहिणाबाई चौधरीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघउत्पादन (अर्थशास्त्र)आरोग्यबचत गटलोकमतविठ्ठल रामजी शिंदेआणीबाणी (भारत)भारतीय संविधानाचे कलम ३७०जायकवाडी धरणरायगड (किल्ला)कडुलिंबराहुल गांधीघोरपडछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअकोला लोकसभा मतदारसंघतोरणाकोटक महिंद्रा बँकपुणे जिल्हाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याधृतराष्ट्रहिंदू लग्नअश्वगंधाअक्षय्य तृतीयामहाराष्ट्र विधानसभासंजय हरीभाऊ जाधव🡆 More