उत्तर आयर्लंड

उत्तर आयर्लंड हा आयर्लंडच्या बेटावरील ईशान्येला वसलेला युनायटेड किंग्डममधील चार घटक देशांपैकी एक आहे (इतर तीन घटक देश: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स).

१४,१३९ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या ह्या देशाने आयर्लंड बेटाचे एक षष्ठांश क्षेत्रफळ व्यापले आहे. ह्याच्या दक्षिणेस व पश्चिमेस आयर्लंडच्या प्रजासत्ताकाची सीमा आहे. २०११ मध्ये उत्तर आयर्लंडची लोकसंख्या १८,१०,८६३ इतकी होती.

उत्तर आयर्लंड
उत्तर आयर्लंड
Northern Ireland
Tuaisceart Éireann
Norlin Airlann
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
उत्तर आयर्लंडचे स्थान
उत्तर आयर्लंडचे स्थान
उत्तर आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बेलफास्ट
अधिकृत भाषा इंग्लिश, आयरिश
 - पंतप्रधान गॉर्डन ब्राउन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १३,८४३ किमी
लोकसंख्या
 -एकूण १७,७५,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२२/किमी²
राष्ट्रीय चलन ब्रिटिश पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय .uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

उत्तर आयर्लंडची निर्मिती १९२१ साली झाली, ज्या वेळी आयर्लंड बेटाची फाळणी करण्यात आली. ब्रिटीश संसदेने आयर्लंडची उत्तर आयर्लंड आणि दक्षिण आयर्लंड मध्ये फाळणी केली. आयर्लंड या बेटावर राहणारे लोक क्रीस्चीन धर्मातील काथोलिक आणि प्रोटेस्टंट या पंथांमध्ये विभागले गेले आहेत. बेटाच्या उत्तरेस बहुसंख्य प्रोटेस्टंट राहतात आणि दक्षिणेस काथोलिक राहतात. प्रोटेस्टंट पंथातील लोक स्वताला ब्रिटीश समजतात आणि काथोलिक स्वतःला आयरिश समजतात. आयर्लंडच्या फाळणी नंतर बहुतांश काथोलिक लोक हे दक्षिण आयर्लंड मध्ये राहत होते पण तरी उत्तर आयर्लंड मध्येही त्याची संख्या लक्षणीय होती. दक्षिण आयर्लंड कालांतराने स्वतंत्र देश झाला पण उत्तर आयर्लंड आजही ब्रिटेनचा एक अविभाज्य घटकदेश आहे. परंतु उत्तर आयर्लंड मधील ह्या दोन पंथात आजही टोकाचे वैमनस्य आहे.

Tags:

आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकइंग्लंडयुनायटेड किंग्डमवेल्सस्कॉटलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळभैरवनेतृत्वबाळकृष्ण भगवंत बोरकरमंदीसचिन तेंडुलकरहॉकीहोमी भाभाएकविरामहिलांसाठीचे कायदेमराठा घराणी व राज्येडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारतामधील भाषायेसूबाई भोसलेसंस्कृतीसंगणक विज्ञानओमराजे निंबाळकरमहाराष्ट्र शासननक्षलवादजॉन स्टुअर्ट मिलघोणसमराठीतील बोलीभाषादीनबंधू (वृत्तपत्र)केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारमहात्मा गांधीकादंबरीअभिव्यक्तीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारतातील शेती पद्धतीसंगीतातील रागबाळ ठाकरेदूरदर्शन१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाक्षय रोगट्विटरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४भारूडपुरस्कारभारतरत्‍नस्वादुपिंडमूळव्याधकृष्णा नदीचिपको आंदोलनपिंपळहिंदू लग्नव्यसनराज ठाकरेअर्थसंकल्पआळंदीचैत्र पौर्णिमाजागतिक तापमानवाढब्रिक्सजेजुरीलाल किल्लाहरितक्रांतीदिवाळीअचलपूर विधानसभा मतदारसंघशिवनेरीयोगासननाशिकद प्रॉब्लम ऑफ द रूपीलोकसंख्या घनतामराठी लिपीतील वर्णमालापंढरपूरग्रंथालयगालफुगीएकनाथप्राण्यांचे आवाजस्त्रीवादशाळासुषमा अंधारेगोरा कुंभारबुद्धिबळकामसूत्ररवींद्रनाथ टागोरनाटकाचे घटकलीळाचरित्रमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने🡆 More